Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: रक्षाबंधनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामात मिळेल अपेक्षित यश

आज शुक्रवार, २७ ऑगस्ट. आजचा दिवस सामान्य राहील. आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी शुक्र राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2026 | 08:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस सामान्य राहील. शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आज रक्षाबंधन आहे आणि आज तिसरा श्रावणी शुक्रवार आहे. सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील.  मूलांक ७ असणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आर्थिक स्थिती अनुकूल राहील आणि मूलांक ९ असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुनी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.  कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य  राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य सामान्य राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Raksha Bandhan 2026: देवाला राखी का बांधली जाते? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.  नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Palmistry: अंगठ्यावरील ही चिन्हे मानली जातात शुभ, मिळते धन, समृद्धी आणि मान-सन्मान

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical rakshabandhan 28 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
1

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
2

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
3

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण
4

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.