Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

आज शनि वार, 10 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज शनिवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 10, 2026 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 1 असणाऱ्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज शनि वारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 1 असलेल्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल आणि मूलांक 8 असलेल्यांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. परदेशात काम शोधत असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ओळख मिळवेल. मान सन्मानात वाढ होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नातेसंबंध चांगले राहतील.कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकतात. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कुटुंबात शांतीचे वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तुमच्यावरील तणाव कमी होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरी करणारे लोक आपल्या कामात व्यस्त राहतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत अपेक्षित वेळ घालवाल.

महाभारत आणि रामायणातील ‘या’ 7 व्यक्ती आजही आहेत जिवंत; पुराणात केला याचा खुलासा

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने कोणतेही काम वेळेवर पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची वरिष्ठांकडून कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical success in career 10 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Markandeya Purana: नवरात्र, दुर्गासप्तशती आणि आदिशक्तीचे महत्त्व सांगणारे प्राचीन पुराण, जाणून घ्या पुराणाचे वैशिष्ट्य
1

Markandeya Purana: नवरात्र, दुर्गासप्तशती आणि आदिशक्तीचे महत्त्व सांगणारे प्राचीन पुराण, जाणून घ्या पुराणाचे वैशिष्ट्य

Surya Gochar 2026: १५ जूनपासून या राशींच्या लोकांचे चमकेल नशीब, नोकरी करणाऱ्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Surya Gochar 2026: १५ जूनपासून या राशींच्या लोकांचे चमकेल नशीब, नोकरी करणाऱ्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

संत सेना महाराज: भक्तासाठी देव धावून येतो आपल्या जीवनातून सिद्ध करणारे महान विठ्ठलभक्त
3

संत सेना महाराज: भक्तासाठी देव धावून येतो आपल्या जीवनातून सिद्ध करणारे महान विठ्ठलभक्त

Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
4

Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.