Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: विनायक चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा

आज बुधवार, 20 मे. आजचा दिवस प्रतिकूल राहील. आज विनायक चतुर्थी आहे. आज बुधवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस प्रतिकूल राहील. आज बुधवारचा दिवस असल्याने आजचा दिवस बुध ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आज विनायक चतुर्थी देखील आहे.  आज मूलांक 5 असणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 9 असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुनी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Zodiac Horoscope : गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत, गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.  नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Numerology: लाथ मारेन तिथे पाणी काढेन; ‘या’ जन्मतारखेला जन्मलेली मुलं कमावतात गडगंज पैसा

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical vinayak chaturthi 20 may 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Horoscope : गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत, गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ
1

Zodiac Horoscope : गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत, गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ

Budha Nakshatra Gochar: १९ मेपासून या राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्ये होतील मोठे बदल
2

Budha Nakshatra Gochar: १९ मेपासून या राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्ये होतील मोठे बदल

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत
3

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व
4

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.