Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी या मूलांकांच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

आज गुरुवार, 11 डिसेंबर. आज  मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 11, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 2 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशावेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना लोक एखादी समस्या असू शकते. तर मूलांक 3 असलेल्या लोकांचा दिवस मेहनतीचा राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. यावेळी तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकरून तणाव जाणवू शकतो. वादविवाद टाळा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Astro Tips: आठव्या घरातील मंगळाचा जीवनावर कसा होतो परिणाम, जाणून घ्या फायदे, तोटे आणि उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला जुन्या गोष्टी आठवू शकता आणि जोडीदारासोबत वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जुन्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कोणतेही काम करण्यापूर्वी कुटुंबासोबत चर्चा करा. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारासोबत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध रहाणे गरजेचे आहे कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या अन्यथा समस्या येऊ शकतात. यावेळी तुम्हाला उधार घ्यावे लागू शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चढ उताराचा राहील. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. जिद्द ठेवून काम केल्यास पूर्ण होईल.

Dhanu Sankranti: सूर्य संक्रांती कधी आहे? सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचा दृष्टिकोन बदलेला राहील. मन अस्वस्थ राहील. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेतल्याने दीर्घकालीन फायदे मिळतील. आर्थिक फायदा देखील होऊ शकतात.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज सावधानता बाळगावी. कारण यावेळी तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कोणतेही काम सावधगिरीने पूर्ण करा. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astology radical third thursday of the month of margashirsha 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

अरेरे! ‘या’ 2 राशींच्या व्यक्तींचा आज Break Up होणारच, वेळीच व्हा सावध; वाचवा आपले नाते
1

अरेरे! ‘या’ 2 राशींच्या व्यक्तींचा आज Break Up होणारच, वेळीच व्हा सावध; वाचवा आपले नाते

Budh Gochar 2026: बुध ग्रह करणार मीन राशीमध्ये प्रवेश, मेष राशीसह या लोकांना मिळणार नीचभंग राजयोगाचा लाभ
2

Budh Gochar 2026: बुध ग्रह करणार मीन राशीमध्ये प्रवेश, मेष राशीसह या लोकांना मिळणार नीचभंग राजयोगाचा लाभ

Mars Transit: मंगळाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार लाभदायक, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Mars Transit: मंगळाचे नक्षत्र परिवर्तन ठरणार लाभदायक, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Numberlogy: अंकशास्त्रात ११ क्रमांकाचे काय आहे महत्त्व, सकारात्मक आणि नकारात्मक पैलू जाणून घ्या
4

Numberlogy: अंकशास्त्रात ११ क्रमांकाचे काय आहे महत्त्व, सकारात्मक आणि नकारात्मक पैलू जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.