Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज गुरुवार, 13 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे. आज गुरुवार असल्याने आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहू शकतो. आज अंक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 3 असलेले कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील आणि मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेतल्याने फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही तुमचे काम उत्साहाने पूर्ण कराल. समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ रहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होण्यापासून सावध राहावे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल. खर्चात वाढ होईल. वाद विकासापासून दूर रहा. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मूलांक 3 असलेले लोक आज कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट एखाद्यासोबत शेअर करू शकता. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात. काम पूर्ण होईला थोडा वेळ लागेल.

Grahan Yog 2025: केतू आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी योग्य ते निर्णय घेतल्याने फायदा होईल. तुम्हाला तुमच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन काम करावे. घाईमध्ये काम बिघडू शकते. व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामामध्ये अडथळे येऊ शकतात. अशा वेळी कोणतेही काम सांभाळून करा नाहीतर नुकसान होऊ शकते. यावेळी विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या यामागील नियम

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित गोष्टीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामामध्ये लक्ष द्यावे. व्यवसायामध्ये तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नवीन कामाची सुरुवात केली असल्यास समस्या जाणवू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. पचनशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 13 november 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
2

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
3

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.