Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 22 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा दिवस आहे. आज शनिवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित आहे आणि शनिचा अंक 8 आहे. मूलांक 4 असणाऱ्या लोकांचे प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मूलांक 8 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत लाभ होईल. तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संपर्क तयार होतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घराच्या बाहेर जाण्यापूर्वी घरातील वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.

Annapurna Jayanti: अन्नपूर्णा जयंती कधी आहे? पूजा करण्यासाठी शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला जीवनात कडू वाईट आठवणी येतील. नशिबाची साथ मिळेल तर कधी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनात शांतीचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. समाजात मान सन्मानात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात शांतीचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे तणाव वाढू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला भविष्यात लाभ होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील वातावरण शांतीचे राहील आणि तुम्ही तुमच्या कामात जास्त व्यस्त राहू शकता.

Grah Gochar: ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळे 2026 चे वर्ष काही राशीच्या लोकांसाठी असणार आव्हानात्मक, होऊ शकते आर्थिक नुकसान

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. एखाद्या व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प मिळू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मुलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. एखाद्या वस्तूची तुम्ही खरेदी करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 22 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro: 12 वर्षानंतर दुर्लभ योग, 2 जूनपासून देवगुरू चालणार गुरूची चाल; 6 राशीच्या व्यक्तींना मिळणार गडगंज संपत्ती
1

Astro: 12 वर्षानंतर दुर्लभ योग, 2 जूनपासून देवगुरू चालणार गुरूची चाल; 6 राशीच्या व्यक्तींना मिळणार गडगंज संपत्ती

Astrology: मेषसहित 5 राशींसाठी AI ठरणार वरदान, करिअरमध्ये घेणार झेप; 2030 नंतर उन्नती
2

Astrology: मेषसहित 5 राशींसाठी AI ठरणार वरदान, करिअरमध्ये घेणार झेप; 2030 नंतर उन्नती

Adhik Maas: अधिक मासात पुरुषोत्तम याग का करतात? काय आहे त्याचे महत्त्व
3

Adhik Maas: अधिक मासात पुरुषोत्तम याग का करतात? काय आहे त्याचे महत्त्व

June Shubh Muhurat: जून महिन्यात गृहप्रवेश, विवाह आणि वाहन खरेदीसाठी काय आहे मुहूर्त, जाणून घ्या
4

June Shubh Muhurat: जून महिन्यात गृहप्रवेश, विवाह आणि वाहन खरेदीसाठी काय आहे मुहूर्त, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.