• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Annapurna Jayanti 2025 Shubh Muhurt Importance Ravi Yoga Time

Annapurna Jayanti: अन्नपूर्णा जयंती कधी आहे? पूजा करण्यासाठी शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. यावेळी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी रवी योग देखील आहे. अन्नपूर्णा जयंती कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 21, 2025 | 03:44 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अन्नपूर्णा जय़ंती कधी आहे
  • अन्नपूर्णा जयंती शुभ मुहूर्त
  • अन्नपूर्णा जयंती महत्त्व
 
अन्नपूर्णा जयंती ही देवी अन्नपूर्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी अन्नपूर्णा जयंतीला रवियोग देखील तयार होत आहे. अन्नसंकट दूर करण्यासाठी देवी पार्वतीने अन्नपूर्णा देवी रूप धारण केले. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने कुटुंबात नेहमीच सुख, समृद्धी, संपत्ती आणि धान्य राहते. त्यामुळे कुटुंबाची भरभराट होते. स्कंद पुराण आणि शिव पुराणात देवी अन्नपूर्णाचे वर्णन केलेले आढळते. यंदा अन्नपूर्णा जयंती कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे अन्नपूर्णा जयंती

पंचांगानुसार, अन्नपूर्णा जयंतीसाठी आवश्यक असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी गुरुवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 8.37 वाजता सुरू होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी पहाटे 4.43 वाजता संपणार आहे. चंद्रोदयाच्या वेळेनुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी आहे, म्हणून अन्नपूर्णा जयंती देखील 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

Grah Gochar: ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळे 2026 चे वर्ष काही राशीच्या लोकांसाठी असणार आव्हानात्मक, होऊ शकते आर्थिक नुकसान

या वर्षी अन्नपूर्णा जयंतीला रवि योग तयार होत आहे. तो सकाळी 6.59 वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी 2.54 पर्यंत असणार आहे. या काळात रवि योगाचे सर्व नकारात्मक प्रभाव नाहीसे होतात. रवि योगादरम्यान अन्नपूर्णा जयंती साजरी केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. रवियोगाव्यतिरिक्त, अन्नपूर्णा जयंतीच्या सकाळी शिवयोग तयार होईल, जो दुपारी 12. 34 पर्यंत राहील. त्यानंतर, सिद्धयोग विकसित होईल. त्या दिवशी कृतिका नक्षत्रदेखील सकाळपासून दुपारी 2.54 वाजेपर्यंत असेल, त्यानंतर रोहिणी नक्षत्र असेल.

अन्नपूर्णा जयंतीला शुभ मुहूर्त

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.10 ते 6.4 पर्यंत असेल यावेळी अभिजित मुहूर्त सकाळी 11.50 ते दुपारी 12.35 पर्यंत असेल तर निशिता मुहूर्त दुपारी 11.45 ते 12.39 पर्यंत असेल.

अन्नपूर्णा जयंतीचा शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 6.59 ते 8.17 वाजेपर्यंत आहे. नफा आणि प्रगतीचा शुभ आणि सर्वोत्तम काळ दुपारी 12.11 ते 1.29 वाजेपर्यंत आहे. अमृत आणि सर्वोत्तम काळ दुपारी 1.29 ते 2.48 वाजेपर्यंत आहे.

अन्नपूर्णा जयंतीला भद्रा

भद्रा गुरुवार, 4 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी येईल. भद्रा सकाळी 8.37 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.40 वाजता संपणार आहे. यावेळी भद्रा स्वर्गात राहते, त्यामुळे तुम्ही या काळात कोणतेही शुभ कार्य करू शकता. भद्राचा त्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. या दिवशी राहु काळ दुपारी 1.29 ते 2.48 पर्यंत असणार आहे.

Margshirsh Month: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाणारी देवदिवाळी; अनेक महिला गुरुवारी करतात देवी लक्ष्मीचे व्रत

अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व

अन्नपूर्णा जयंतीनिमित्त लोक उपवास करतात आणि देवी अन्नपूर्णाची पूजा करतात. अन्नपूर्णा देवीचे मंदिर काशिविश्वनाथ मंदिराजवळ आहे. पूजा झाल्यानंतर या दिवशी अन्नदान करावे. अन्नदान केल्याने घरामध्ये धन आणि समृद्धीने भरते. देवी अन्नपूर्णाच्या कृपेने, व्यक्तीला शाश्वत लाभ मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अन्नपूर्णा जयंती कधी आहे

    Ans: अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष शु्क्ल पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवार, 4 डिसेंबर रोजी आहे

  • Que: अन्नपूर्णा देवी कोण आहे

    Ans: अन्नपूर्णा देवी पार्वतीचे रुप आहे. जी अन्न, पोषण आणि समृद्धीची देवता आहे

  • Que: अन्नपूर्णा जयंतीचे धार्मिक महत्त्व काय आहे

    Ans: देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने अन्नाच्या तुटवड्यापासून संरक्षण मिळते, तसेच जीवनात सुख शांती येते

Web Title: Annapurna jayanti 2025 shubh muhurt importance ravi yoga time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Grah Gochar: ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळे 2026 चे वर्ष काही राशीच्या लोकांसाठी असणार आव्हानात्मक, होऊ शकते आर्थिक नुकसान
1

Grah Gochar: ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळे 2026 चे वर्ष काही राशीच्या लोकांसाठी असणार आव्हानात्मक, होऊ शकते आर्थिक नुकसान

Margshirsh Month: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाणारी देवदिवाळी; अनेक महिला गुरुवारी करतात देवी लक्ष्मीचे व्रत
2

Margshirsh Month: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाणारी देवदिवाळी; अनेक महिला गुरुवारी करतात देवी लक्ष्मीचे व्रत

Dimple on Cheeks: गालावरील डिंपल देतात हे संकेत, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Dimple on Cheeks: गालावरील डिंपल देतात हे संकेत, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Budh Shani Margi: बुध आणि शनिच्या हालचालीने मिळेल नशिबाची साथ, या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

Budh Shani Margi: बुध आणि शनिच्या हालचालीने मिळेल नशिबाची साथ, या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Annapurna Jayanti: अन्नपूर्णा जयंती कधी आहे? पूजा करण्यासाठी शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Annapurna Jayanti: अन्नपूर्णा जयंती कधी आहे? पूजा करण्यासाठी शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Nov 21, 2025 | 03:44 PM
चारचौघात बोलायला घाबरताय? Social Anxiety दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी मार्ग

चारचौघात बोलायला घाबरताय? Social Anxiety दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी मार्ग

Nov 21, 2025 | 03:40 PM
माधुरी दीक्षितची ‘मिसेस देशपांडे’ सिरीजची OTT रिलीज डेट कन्फर्म, जाणून घ्या कुठे आणि कुठे होणार प्रदर्शित

माधुरी दीक्षितची ‘मिसेस देशपांडे’ सिरीजची OTT रिलीज डेट कन्फर्म, जाणून घ्या कुठे आणि कुठे होणार प्रदर्शित

Nov 21, 2025 | 03:31 PM
देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दक्षिणेत पावसाचा इशारा

देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दक्षिणेत पावसाचा इशारा

Nov 21, 2025 | 03:25 PM
नोव्हेंबर महिन्यात ‘अल्ट्रा झकास मराठी’ OTT वर होणार धमाल, प्रेक्षकांना मिळणार हॉलीवूड आणि साऊथ मनोरंजनाचा तडका

नोव्हेंबर महिन्यात ‘अल्ट्रा झकास मराठी’ OTT वर होणार धमाल, प्रेक्षकांना मिळणार हॉलीवूड आणि साऊथ मनोरंजनाचा तडका

Nov 21, 2025 | 03:25 PM
Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

Nov 21, 2025 | 03:22 PM
Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…

Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…

Nov 21, 2025 | 03:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी

Buldhana : बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी वंचित उमेदवाराने मागे घेतली उमेदवारी

Nov 21, 2025 | 12:23 PM
LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

Nov 21, 2025 | 12:18 PM
Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Nov 20, 2025 | 11:39 PM
Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Nov 20, 2025 | 11:08 PM
Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nov 20, 2025 | 11:02 PM
Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Nov 20, 2025 | 08:19 PM
Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nov 20, 2025 | 08:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.