• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Sankashti Chaturthi 7 December 1 To 9

Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या व्यवसायात होईल अपेक्षित वाढ

आज रविवार 7 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. आज रविवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 07, 2025 | 08:02 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. अंक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. तसेच आज संकष्टी चतुर्थी देखील आहे. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. सकारात्मक विचाराने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होईल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला सरकारी नोकरी देखील मिळू शकते. जी भविष्यासाठी फायदेशीर राहील.

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करा या गोष्टी, होईल आशीर्वादाचा वर्षाव

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्या जाणवू शकतात. गुंतवणूक करताना सावध रहा. मानसिक तणाव वाढेल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये वादविवाद होऊ शकतात.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कुटुंबामध्ये समस्या उद्भवू शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. उत्पन्नात वाढ होईल मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक समस्या जाणवू शकते. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात नवीन व्यक्तीची ओळख होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. पदोन्नती होऊ शकते. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Astro Tips: 2026 मध्ये शनिच्या साडेसाती आणि धैय्याचा परिणाम या राशीच्या लोकांवर होणार, जाणून घ्या उपाय

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत सावध रहावे. पैशांच्या समस्या उद्भवू शकतात. गुंतवणूक करणे टाळा. मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical sankashti chaturthi 7 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:02 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला कोणते दान श्रेष्ठ? अन्नदान, वस्त्रदान की धनदान
1

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला कोणते दान श्रेष्ठ? अन्नदान, वस्त्रदान की धनदान

Astro Tips: लोखंडी अंगठी घालण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या अंगठी घालण्याची पद्धत
2

Astro Tips: लोखंडी अंगठी घालण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या अंगठी घालण्याची पद्धत

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, पितृदोषापासून मिळेल आराम
3

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, पितृदोषापासून मिळेल आराम

Garuda Purana: या लोकांच्या घरचे अन्न चुकूनही खाऊ नका, नाहीतर व्हाल पापाचे भागीदार
4

Garuda Purana: या लोकांच्या घरचे अन्न चुकूनही खाऊ नका, नाहीतर व्हाल पापाचे भागीदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hero Splendor साठी कमीतकमी किती Down Payment करावा लागेल? जाणून घ्या EMI

Hero Splendor साठी कमीतकमी किती Down Payment करावा लागेल? जाणून घ्या EMI

Jan 18, 2026 | 06:15 AM
नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Jan 18, 2026 | 05:30 AM
सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय

सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय

Jan 18, 2026 | 04:15 AM
‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

Jan 18, 2026 | 02:35 AM
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Jan 18, 2026 | 12:30 AM
Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Jan 17, 2026 | 11:23 PM
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

Jan 17, 2026 | 10:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.