Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस गुंतवणूक करण्यासाठी राहील चांगला, उत्पन्नात होईल वाढ

सोमवार, 1 डिसेंबर. नवीन महिन्याचा पहिला दिवस आणि आठवडा आहे. आज सोमवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 01, 2025 | 08:33 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सर्व मूलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस विविध प्रकारे राहू शकतो. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर आज सूर्य ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज सोमवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा व्यवसायात फायदा होईल आणि मूलांक 2 असणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला गुंतवणूक केल्याने फायदा होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक तणावापासून तुम्ही दूर रहा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये नवीन प्रस्ताव मिळतील.

Weekly Horoscope: डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जर तुमचे दीर्घकाळापासून पैसे अडकलेले असतील तर तुम्हाला ते परत मिळतील. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला आर्थिक आर्थिक लाभ होऊ शकतो. कामानिमित्त तुम्ही बाहेर प्रवास करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. नाहीतर समस्येला तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी जबाबदारी येऊ शकते. सहकाऱ्यासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुमच्यावरील तणाव कमी होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. नाहीतर नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

Chanakya Niti: वाईट काळ सुरू होण्यापूर्वी चाणक्य नीति देतात ‘हे’ संकेत, अशा लोकांपासून त्वरित राहा दूर

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमचा पूर्ण दिवस उत्साहाने भरलेला राहील. आर्थिक बाबतीत आई वडिलांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical the first day of december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.