Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नोकरी आणि व्यवसायात होईल प्रगती

प्रदोष व्रताच्या दिवशी खास उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतात. हे खास उपाय केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होईल. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 15, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध प्रदोष व्रत कधी आहे
  • प्रदोष व्रत मुहूर्त आणि उपाय
  • प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय
 

प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला साजरे केले जाते. ज्या दिवशी हे व्रत असते त्या दिवशीच्या वाराला ते ओळखले जाते. यावेळी एप्रिल महिन्यातील प्रदोष व्रत बुधवारी येत असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाते. प्रत्येक दिवसाच्या बुध व्रताला वेगळे असे महत्त्व आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी खास उपाय करणे चांगले मानले जाते. जीवनामध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी बुध प्रदोष व्रत पाळू शकतात.

प्रदोष व्रत कधी आहे

बुध प्रदोष व्रत आज बुधवार, 15 एप्रिल रोजी आहे. या व्रताच्या दिवशी बुध ग्रहांशी संबंधित उपाय करणे खास मानले जाते. कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही खास उपाय करू शकता. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ही एक गोष्ट अर्पण केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया उपाय

प्रदोष व्रत मुहूर्त

पंचांगानुसार, बुध प्रदोष व्रत बुधवार, 15 एप्रिल रोजी आहे. या दिवशी पूजेसाठी मुख्य प्रदोष काळ मुहूर्त सायंकाळी 6.47 ते रात्री 9.00 म्हणजे पूजेसाठी एकूण कालावधी 2 तास 14 मिनिटे आहे. काही पंचांगानुसार सायंकाळी 6.1 ते 7.31 (९० मिनिटे) असा आहे, जो शिव पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी शिललिंगावर या गोष्टी करा अर्पण, महादेवांचा राहील आशीर्वाद

प्रदोष व्रत शुभ योग

बुध प्रदोष व्रताच्या दिवशी दोन शुभ योग आहेत. ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी 1.25 पर्यंत असेल, त्यानंतर इंद्रयोग तयार होतो. प्रदोष व्रताची पूजा इंद्रयोगाच्या काळात केली जाते. या दिवशी पूर्वा भाद्रपद नक्षत्र पहाटेपासून दुपारी 3.22 पर्यंत असेल, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल. प्रदोष व्रताच्या दिवशी पंचक लागू असेल, जे दिवसभर चालेल. भद्रा गुरुवार, 16 एप्रिल रोजी रात्री 10.31 ते पहाटे 5.55 पर्यंत आहे. ही भद्रा पृथ्वीवर आहे. या भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य टाळावे.

प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय

बुध प्रदोष व्रताच्या दिवशी बुध ग्रहांला मजबूत करण्यासाठी हे उपाय करू शकता. बुध ग्रहाला बुद्धी आणि व्यवसायाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही बुधवारी शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करू शकता. प्रदोष व्रताच्या वेळी प्रदोष काळात हा उपाय तुम्ही करू शकता. असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या दूर होतील आणि नोकरी व्यवसायात प्रगती होईल.

Vishnupurana: का वाचायला हवे विष्णुपुराण, जाणून घ्या विष्णुपुराण वाचण्याचे फायदे

संपत्ती आणि समृद्धीमध्ये होईल वाढ

शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने व्यवसायाची वाढ वेगाने होते आणि अधिक नफा मिळतो. यामुळे तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढेल. शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर एखाद्या मुलीला लग्नात अडथळे येत असतील, तर तिने हा उपाय करून पाहावा. शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रदोष व्रत म्हणजे काय?

    Ans: हे व्रत भगवान शिवाला समर्पित असून प्रत्येक त्रयोदशी तिथीला सायंकाळी केला जातो.

  • Que: प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे

    Ans: भगवान शिव यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते असे मानले जाते.

  • Que: प्रदोष व्रताचा करिअरवर काय परिणाम होतो?

    Ans: श्रद्धेने व्रत केल्यास नोकरीत प्रगती, पदोन्नती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढते.

Web Title: Pradosh vrat 2026 upay there will be progress in job and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
2

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
4

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.