• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Rama Ekadashi 2024 Vishnu Chalisa Things

रमा एकादशीचे व्रत, श्री हरींना प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात येणारी एकादशी विशेष मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी व्रत करून श्री हरीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2024 | 08:29 AM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात येणारी एकादशी विशेष मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती एकादशीचे व्रत करून श्री हरीची पूजा करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनात सुख-शांती नांदते. यावर्षी रमा एकादशीचे व्रत 27 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू चालिसाचे पठण करू शकता. जो व्यक्ती भक्तिभावाने या चालिसाचे पठण करतो, त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात, त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि सुख-समृद्धी टिकून राहते.

हेदेखील वाचा- दिवाळीच्या रात्री गुपचूप करा या गोष्टी, लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडेल भाग्य

विष्णू चालिसाचा

दोहा

विष्णु सुनिए विनय सेवक की चितलाय ।

कीरत कुछ वर्णन करूं दीजै ज्ञान बताय ॥

कीरत कुछ वर्णन करूं दीजै ज्ञान बताय ॥

नमो विष्णु भगवान खरारी, कष्ट नशावन अखिल बिहारी ।

प्रबल जगत में शक्ति तुम्हारी, त्रिभुवन फैल रही उजियारी ॥

सुन्दर रूप मनोहर सूरत, सरल स्वभाव मोहनी मूरत ।

तन पर पीताम्बर अति सोहत, बैजन्ती माला मन मोहत ॥

शंख चक्र कर गदा विराजे, देखत दैत्य असुर दल भाजे ।

हेदेखील वाचा- वाईट नजरेपासून घराचे रक्षण करायचे असेल तर दिवाळीत लावा या पानांचे तोरण

सत्य धर्म मद लोभ न गाजे, काम क्रोध मद लोभ न छाजे ॥

सन्तभक्त सज्जन मनरंजन, दनुज असुर दुष्टन दल गंजन ।

सुख उपजाय कष्ट सब भंजन, दोष मिटाय करत जन सज्जन ॥

पाप काट भव सिन्धु उतारण, कष्ट नाशकर भक्त उबारण ।

करत अनेक रूप प्रभु धारण, केवल आप भक्ति के कारण ॥

धरणि धेनु बन तुमहिं पुकारा, तब तुम रूप राम का धारा ।

भार उतार असुर दल मारा, रावण आदिक को संहारा ॥

आप वाराह रूप बनाया, हिरण्याक्ष को मार गिराया ।

धर मत्स्य तन सिन्धु बनाया, चौदह रतनन को निकलाया ॥

अमिलख असुरन द्वन्द मचाया, रूप मोहनी आप दिखाया ।

देवन को अमृत पान कराया, असुरन को छवि से बहलाया ॥

कूर्म रूप धर सिन्धु मझाया, मन्द्राचल गिरि तुरत उठाया ।

शंकर का तुम फंद छुड़ाया, भस्मासुर को रूप दिखाया ॥

वेदन को जब असुर डुबाया, कर प्रबन्ध उन्हें ढुढवाया ।

मोहित बनकर खलहि नचाया, उसही कर से भस्म कराया ॥

असुर जलन्धर अति बलदाई, शंकर से उन कीन्ह लड़ाई ।

हार पार शिव सकल बनाई, कीन सती से छल खल जाई ॥

सुमिरन कीन तुम्हें शिवरानी, बतलाई सब विपत कहानी ।

तब तुम बने मुनीश्वर ज्ञानी, वृन्दा की सब सुरति भुलानी ॥

देखत तीन दनुज शैतानी, वृन्दा आय तुम्हें लपटानी ।

हो स्पर्श धर्म क्षति मानी, हना असुर उर शिव शैतानी ॥

तुमने ध्रुव प्रहलाद उबारे, हिरणाकुश आदिक खल मारे ।

गणिका और अजामिल तारे, बहुत भक्त भव सिन्धु उतारे ॥

हरहु सकल संताप हमारे, कृपा करहु हरि सिरजन हारे ।

देखहुं मैं निज दरश तुम्हारे, दीन बन्धु भक्तन हितकारे ॥

चाहता आपका सेवक दर्शन, करहु दया अपनी मधुसूदन ।

जानूं नहीं योग्य जब पूजन, होय यज्ञ स्तुति अनुमोदन ॥

शीलदया सन्तोष सुलक्षण, विदित नहीं व्रतबोध विलक्षण ।

करहुं आपका किस विधि पूजन, कुमति विलोक होत दुख भीषण ॥

करहुं प्रणाम कौन विधि सुमिरन, कौन भांति मैं करहु समर्पण ।

सुर मुनि करत सदा सेवकाई, हर्षित रहत परम गति पाई ॥

दीन दुखिन पर सदा सहाई, निज जन जानि लेव अपनाई ।

पाप दोष संताप नशाओ, भवबन्धन से मुक्त कराओ ॥

सुत सम्पति दे सुख उपजाओ, निज चरनन का दास बनाओ ।

निगम सदा ये विनय सुनावौ, पढ़ै सुनै सो जन सुख पावै ॥

Web Title: Rama ekadashi 2024 vishnu chalisa things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ
1

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ
2

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ

Zodiac Sign: महादेवांच्या कृपेने कन्या राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
3

Zodiac Sign: महादेवांच्या कृपेने कन्या राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Rahu Gochar: राहूची या राशीच्या लोकांवर राहील कृपा, पाद नक्षत्रात करणार संक्रमण
4

Rahu Gochar: राहूची या राशीच्या लोकांवर राहील कृपा, पाद नक्षत्रात करणार संक्रमण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

Crime News Live Updates : बीड हादरलं! प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार

LIVE
Crime News Live Updates : बीड हादरलं! प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार

आजारी आरोग्यसेविकेसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले; वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले

आजारी आरोग्यसेविकेसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले; वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.