Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat: रवी प्रदोष व्रताच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, घरात नांदेल सुख समृद्धी

ज्येष्ठ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत आज रविवार, 8 जून रोजी पाळले जाणार आहे. भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पूजेसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. प्रदोष व्रताच्या वेळी कोणत्या मंत्रांचा जप करावा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 08, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मामध्ये प्रदोष व्रताला फलदायी मानले जाते. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पूजेसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत दरवर्षी त्रयोदशी तिथीला साजरे केले जाते. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत रविवार, 8 जून रोजी पाळले जाणार आहे. हे प्रदोष व्रत रविवारी येत असल्याने त्याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाच्या पूजेवेळी दुधात पाणी मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पूजेदरम्यान 108 नावांचा जप करावा. हे उपाय केल्याने विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे.

या मंत्रांचा करा जप

ॐ श्री गौराय नमः ।

ॐ गणेशजनन्याय नमः ।

ॐ गिरिराजतानुद्भवाय नमः ।

Gemstone: ‘हे’ रत्न परिधान केल्याने तुमचे नशीब चमकू शकते सूर्यासारखे, कधी आणि कसे करावे परिधान

ॐ गुहांबिकायै नमः ।

ॐ जगन्मात्रे नमः ।

ॐ गंगाधरकुटुम्बिन्यै नमः ।

ॐ वीरभद्रप्रसुवे नमः ।

ॐ विश्वव्यापिन्य नमः ।

ॐ विश्वरूपिण्यै नमः ।

ॐ अष्टमूर्तितमिकाय नमः ।

ॐ काष्ठदरिद्र्यश्मनाय नमः ।

ॐ शिवाय नमः।

ॐ शांभव्याय नमः ।

ॐ शंकराय नमः ।

ॐ बालाय नमः ।

ॐ भवन्याय नमः ।

ॐ भद्रदायिन्य नमः ।

ॐ मांगल्यदायिन्य नमः ।

ॐ सर्वमंगलायाय नमः ।

ॐ मंजुभाषिन्यै नमः ।

Vat Purnima: वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती करा ‘ही’ परिक्रमा, वैवाहिक जीवन होईल सुखी

ॐ महेश्वराय नमः ।

ॐ महामायाय नमः ।

ॐ मंत्रराध्याय नमः ।

ॐ महाबलाय नमः ।

ॐ हेमाद्रिजायै नमः ।

ॐ हैमवत्याय नमः ।

ॐ पार्वत्याय नमः ।

ॐ पापनाशिन्यै नमः ।

ॐ नारायणांशजयै नमः ।

ॐ नित्याय नमः ।

ॐ निर्षाय नमः ।

ॐ निर्मालायाय नमः ।

ॐ अंबिकायै नमः ।

ॐ मृदन्यै नमः ।

ॐ मुनिसंसेव्याय नमः ।

ॐ मानिन्यै नमः ।

ॐ मेनकात्मजयै नमः ।

ॐ कुमाराय नमः ।

ॐ कन्यकाय नमः ।

ॐ दुर्गायै नमः ।

ॐ कालिदोषनिषुदिन्यै नमः ।

ॐ कात्यायिन्य नमः ।

ॐ कृपापूर्णाय नमः ।

ॐ कल्याणाय नमः ।

ॐ कमलाचिताय नमः ।

ॐ सत्याय नमः।

ॐ सर्वमयाय नमः ।

ॐ सौभाग्यदयाय नमः ।

ॐ सरस्वत्याय नमः ।

ॐ अमालयाय नमः ।

ॐ अमरसंसेव्ययै नमः ।

ओम अन्नपूर्णाय नमः ।

ॐ अमृतेश्वराय नमः ।

ॐ अखिलगमसंस्तुताय नमः ।

ॐ सुखसच्चितसुधरसाय नमः ।

ॐ बाल्यराधितभूतेशाय नमः ।

ॐ भानुकोटीसमद्युतये नमः ।

ॐ हिरणमयाय नमः ।

ॐ पराय नमः ।

ॐ सुखमयाय नमः ।

ॐ शीतांशुकृतशेखराय नमः ।

ॐ हरिद्रकुमारकुमाराध्याय नमः ।

ॐ सर्वकाळसुमांगल्यै नमः ।

ॐ सर्वभोगप्रदायै नमः ।

ॐ समशिखाय नमः ।

ॐ वेदांतलक्षणाय नमः ।

ॐ कर्मब्रह्ममयाय नमः ।

ॐ कमकलनाय नमः

ॐ कांक्षितार्थाय नमः ।

ॐ चंद्रराकायत्तांकाय नमः ।

ॐ चिदंबरसरिरायै नमः ।

ॐ श्री चक्रवासिन्य नमः ।

ॐ देवाय नमः ।

ॐ कामेश्वरपत्न्याय नमः ।

ॐ कमलायाय नमः ।

ॐ मारारातिप्रियर्दंग्यै नमः

ॐ मार्कंडेयवरप्रदायै नमः ।

ॐ पुत्रपुत्रवरप्रदायै नमः ।

ॐ पुण्यै नमः ।

ॐ पुरुषार्थप्रदायिन्य नमः ।

ॐ सत्यधर्माताय नमः ।

ॐ सर्वसाक्षिण्यै नमः ।

ॐ शतशृंगारूपण्य नमः ।

ॐ श्यामलाय नमः ।

ॐ बगलाय नमः ।

ॐ चांडायै नमः ।

ॐ मातृकाय नमः ।

ॐ भगमालिन्यै नमः ।

ॐ शुलिनाय नमः ।

ॐ विरजाय नमः ।

ॐ स्वाहाय नमः ।

ॐ स्वाध्याय नमः ।

ॐ प्रत्यंगिरंबिकाय नमः ।

ॐ आर्याय नमः ।

ॐ दाक्षिण्यै नमः ।

ॐ दीक्षाय नमः ।

ॐ सर्ववस्तुत्तमोत्तमाय नमः ।

ॐ शिवाभिधानाय नमः ।

ॐ श्रीविद्याय नमः ।

ॐ प्रणवर्थस्वरूपिण्य नमः ।

ॐ हृंकर्यै नमः ।

ॐ नादरूपाय नमः ।

ॐ त्रिपुराय नमः ।

ॐ त्रिगुणाय नमः ।

ॐ ईश्वराय नमः ।

ॐ सुंदराय नमः ।

ॐ स्वर्णगौरायै नमः ।

ॐ षोडशाक्षरदेवताय नमः ।

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ravi pradosh vrat 2025 chanting 108 names of lord shiva parvati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग
1

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व
2

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
3

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.