Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ruchak Yoga: मंगळाच्या आशीर्वादाने तयार होत आहे रुचक योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

2 मे रोजी मंगळ ग्रह स्वतःच्या मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे रुचक योग तयार होणार आहे. रुचक योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 18, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळाच्या आशीर्वादाने तयार होणार रुचक योग
  • रुचक योगामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

मंगळ २ मे रोजी स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे स्थित्यंतर महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. जेव्हा हा ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याची शक्ती आणि प्रभाव अनेक पटींनी वाढतो. अशा वेळी मेष राशीत मंगळाच्या प्रवेशाने रुचक योग तयार होणार आहे, जो पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत प्रभावशाली योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ स्वतःच्या राशीत, म्हणजेच मेष किंवा वृश्चिक राशीत किंवा उच्च राशीत असतो, तेव्हा हा विशेष योग तयार होतो. हा योग व्यक्तीला धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि आर्थिक समृद्धी प्रदान करतो, असे मानले जाते. यावेळी, हे योग काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. यातून नवीन यश मिळण्याची, तसेच प्रलंबित कामे पूर्ण होण्याची आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता दिसून येते. रुचक योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी रुचक योग सकारात्मक राहणार आहे. मंगळ तुमच्या राशीत असेल आणि त्याचा तुमच्यावर थेट परिणाम होईल. यामुळे तुमची ऊर्जा आणि निर्णयक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यासोबतच तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. शिक्षण घेणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर राहील.

Garud Puran: मरणाआधीच निश्चित होतो पुढचा जन्म? जाणून घ्या गरुड पुराणातील सत्य

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुमचे काही पैसे बऱ्याच काळापासून अडकले असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित निर्णय, जसे की खरेदी किंवा विक्री, फायदेशीर ठरू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला पूजा करताना या फुलाचा करा वापर, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. तुम्ही भूतकाळात केलेली मेहनत आणि प्रयत्न आता फळाला येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही कोणत्याही कायदेशीर समस्या किंवा वादांना सामोरे जात असाल, तर तुम्हाला दिलासा मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रुचक योग कसा तयार होतो?

    Ans: जेव्हा मंगळ स्वगृही (मेष/वृश्चिक) किंवा उच्च राशीत (मकर) आणि केंद्रस्थानी (1, 4, 7, 10 भाव) असतो, तेव्हा रुचक योग निर्माण होतो.

  • Que: आर्थिकदृष्ट्या रुचक योग कसा फायदेशीर आहे?

    Ans: हा योग धनप्राप्ती, व्यवसायात यश आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यास मदत करतो.

  • Que: रुचक योगाचा आर्थिकदृष्ट्या कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: रुचक योगाचा आर्थिकदृष्ट्या मेष, मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Ruchak yoga is being prepared with the blessings of mars people of these zodiac signs will benefit financially

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या
1

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत
2

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
3

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.