Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba: साईबाबांनी वाचवले 3 वर्षांच्या मुलीचे प्राण, काय आहे यामागील कथा जाणून घ्या

साईबाबांच्या जीवनाशी संबंधित अनेक चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा आजही भक्तिभावाने सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा अशी की, साईबाबांनी एका 3 वर्षांच्या मुलींचे प्राण वाचवले असल्याची सांगितली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 18, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • साईबाबांनी वाचवले 3 वर्षांच्या मुलीचे प्राण
  • साईबाबांच्या चमत्कारिक प्रसिद्ध कथा
  • साईबाबांवरील भक्तांचा विश्वास
शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनाशी संबंधित अनेक चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा आजही भक्तिभावाने सांगितल्या जातात. साईबाबांनी आपल्या भक्तांच्या संकटसमयी धावून जाऊन त्यांचे रक्षण केल्याच्या अनेक घटना लोकपरंपरेत आढळतात. शिर्डीतील साईबाबांनी आपल्या आयुष्यात धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला. त्यांनी गरजूंना मदत केली, दुःखी लोकांना धीर दिला आणि श्रद्धा-सबुरीचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आजही भक्तांसाठी प्रेरणादायी मानल्या जातात. त्यामधील तीन वर्षांच्या मुलीच्या जीवावर आलेले संकट आणि त्यातून झालेली सुखरूप सुटका हा प्रसंग विशेष प्रसिद्ध आहे.

साई आणि त्यांचे चमत्कार हे सर्वच मानतात. साईंचे हजारो भक्त आहेत. साईंनी शिर्डीमध्ये अनेक गोष्टी केल्यात त्यांच्या चमत्काराने गावोगावात त्यांची अनेक कीर्ती पोहोचली होती. त्यांच्याबाबत आजही कथा सांगितल्या जातात. साईंनी तीन वर्षांच्या मुलींचे प्राण वाचवल्याची काय आहे कथा ते जाणून घेऊया

Sai Baba: साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर, काय आहे यामागील कथा जाणून घ्या

विहिरीत पडलेल्या मुलीचे साईबाबांनी रक्षण केल्याची श्रद्धा

शिर्डीमध्ये जितके साईंना मानणारे होते. तितकेच त्यांचा विरोध करणारे देखील अनेक जण होते. पण साईंने प्रत्येकावरच कृपा दृष्टी ठेवली आणि आपल्या वागणुकीने सर्वांना आपलसं केलं. अशीच एक कथा सांगितली जाते की, शिर्डी परिसरातील एका कुटुंबातील अवघी तीन वर्षांची मुलगी खेळता खेळता घराजवळील खोल विहिरीत पडली. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. विहीर खोल असल्याने आणि मुलगी लहान असल्यामुळे ती वाचणे अशक्य असल्याचे सर्वांना वाटत होते. ती तीन वर्षांची मुलगी विहिरीत पडून बुडू लागली हे पाहून गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली त्यावेळी सर्वचजण घाबरले. मात्र त्यावेळी सर्वांनी एक मोठा चमत्कार पाहिला, विहिरीत पडत असलेली मुलगी चमत्कारीकरित्या बाहेर आली तर ती खाली पडली नव्हती तर ती हवेतच लटकत होती. लोकांनी विचारताच ती एकच गोष्ट म्हणाली, की मी साईंबाबांची बहीण आहे हा चमत्कार पाहून सर्वांनीच जल्लोष केला.

स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेला १०० वर्षांहून जुना स्वामी समर्थ मठ, जाणून घेऊया या मठाचा इतिहास

या घटनेमुळे साईबाबांवरील भक्तांचा विश्वास अधिक दृढ झाला

साई आपल्या भक्तांसाठी कायम पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी त्यांची उद्गार केला. गावांगावांमध्ये साईंच्या नावांची चर्चा कायम रंगली आणि आपल्या भक्तांचे त्यांनी रक्षण केले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तीन वर्षांच्या मुलीची ही कथा काय आहे?

    Ans: भक्तपरंपरेनुसार, एक तीन वर्षांची मुलगी खेळता-खेळता विहिरीत पडली. साईबाबांच्या कृपेने ती सुखरूप वाचली, अशी श्रद्धा आहे.

  • Que: ही कथा कोणत्या ग्रंथात आहे?

    Ans: ही कथा प्रामुख्याने साईभक्तांमध्ये प्रचलित असलेली लोकपरंपरेतील आख्यायिका आहे. तिचा उल्लेख विविध भक्तकथांमध्ये आढळतो.

  • Que: आजही साईभक्त या कथेवर का विश्वास ठेवतात?

    Ans: ही कथा साईबाबांच्या कृपेचे आणि भक्तांवरील त्यांच्या संरक्षणाचे प्रतीक मानली जाते, त्यामुळे अनेक भक्त ती श्रद्धेने सांगतात.

Web Title: Sai baba saved the life of a 3 year old girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • hindu religion
  • Sai Baba Temple
  • shirdi

संबंधित बातम्या

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
1

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
2

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
3

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
4

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.