Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

September Festival 2025: सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी जाणून घ्या

सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येत आहे. त्यामुळे हा महिना खूप खास असणार आहे. त्यासोबतच ग्रहांची हालचाल देखील होणार असल्याने हा महिना विशेष राहील. जाणून घ्या सणांची यादी

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2025 | 08:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

इंग्रजी कॅलेंडरनुसार सप्टेंबर हा या महिन्यातील नववा महिना आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सणांसोबतच पितृपक्ष देखील सुरू होत आहे. सप्टेंबर मध्ये पितृपक्षांचे 15 दिवस पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खास असतात. सप्टेंबर महिन्यात शारदीय नवरात्र देखील आहे.

यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील आहे. हे ग्रँड भारतात देखील दिसणार आहे. जीविका पुत्रिका व्रत, अनंत चतुर्दशी, परिवर्तिनी एकादशी यांसारखे सण व व्रत येत आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सणांची व उत्सवांची यादी जाणून घ्या

सणांची यादी

3 सप्टेंबर बुधवार परिवर्तिनी एकादशी

यावेळी भगवान विष्णू आपली निद्रा अवस्था बदलतात. हा चातुर्मासातील मधला काळ आहे. हा काय मोक्ष प्राप्तीसाठी मानला जातो.

4 सप्टेंबर गुरुवार वामन जयंती

5 सप्टेंबर शुक्रवार प्रदोष व्रत

शुक्रवारी येणाऱ्या प्रदेश व्रताला शुक्र प्रदोष व्रत म्हणतात.

6 सप्टेंबर शनिवार अनंत चतुर्दशी

या दिवशी गणेश विसर्जन होणार आहे. तसेच भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाणार आहे.

Zodiac Sign: रवि योग आणि महादेवांच्या आशीर्वादाने कर्क राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल प्रगतीची संधी

7 सप्टेंबर रविवार भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण

भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्र ग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण असेल. जो भारतामध्ये दिसेल.

8 सप्टेंबर सोमवार पितृपक्षाची सुरुवात

पित्तरांचे श्राद्ध, तर्पण पिंडदान करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील.

10 सप्टेंबर बुधवार संकष्टी चतुर्थी

14 सप्टेंबर रविवार जीवीतपुत्रिका व्रत

अपत्य प्राप्तीसाठी हे महत्त्वाचे मानले जाते.

15 सप्टेंबर सोमवार – नवमी श्राद्ध

17 सप्टेंबर बुधवार एकादशी श्राद्ध, इंदिरा एकादशी

18 सप्टेंबर गुरूवार गुरु पुष्प योग

19 सप्टेंबर शुक्रवार महाशिवरात्री, प्रदोष व्रत

Numerology: गौरी पूजनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल मेहनतीचा फायदा

21 सप्टेंबर रविवार सर्वपित्री अमावस्या

हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सर्व ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध विधी केले जातात

22 सप्टेंबर सोमवार, शारदीय नवरात्री, घटस्थापना

यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो. पहिल्या दिवशी भक्त घटस्थापना करून देवीचे आवाहन करतात. या काळात भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी देवी पृथ्वीवर येते, अशी मान्यता आहे.

25 सप्टेंबर गुरुवार विनायक चतुर्थी

29 सप्टेंबर सोमवार – सरस्वती पूजा

30 सप्टेंबर मंगळवार – दुर्गा अष्टमी

सप्टेंबर महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जाणार आहे. हिंदू कॅलेंडर आणि परंपरांमध्ये यांना विशेष स्थान आहे. हा संपूर्ण महिना श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक विधींनी भरलेला राहील. सप्टेंबर महिन्यात दोन ग्रहणे देखील आहेत ज्यांचा संबंध ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: September festival 2025 list of festivals when is the pitru paksha eclipse of sharadi navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • religions

संबंधित बातम्या

Pradosh Vrat: नोव्हेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat: नोव्हेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Vinayak Chaturthi: ग्रहांच्या अडथळ्यांपासून आणि कर्जापासून सुटका हवी असल्यास विनायक चतुर्थीला करा हे उपाय
2

Vinayak Chaturthi: ग्रहांच्या अडथळ्यांपासून आणि कर्जापासून सुटका हवी असल्यास विनायक चतुर्थीला करा हे उपाय

Budh Gochar: बुध ग्रह करणार मंगळ राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती
3

Budh Gochar: बुध ग्रह करणार मंगळ राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती

Dev Deepawali 2025: यंदा कधी आहे देव दीवाळी? पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व
4

Dev Deepawali 2025: यंदा कधी आहे देव दीवाळी? पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.