Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: पुत्रदा एकादशीनंतर शुक्र बदलणार आपले नक्षत्र, तूळ आणि वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीनंतर शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. २५ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी शुक्र आपले नक्षत्र बदलणार आहे. या नक्षत्र बदलाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 23, 2026 | 01:25 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र ग्रह करणार चित्रा नक्षत्रात प्रवेश
  • २५ ऑगस्ट रोजी दुपारी करणार प्रवेश
  • चित्रा नक्षत्रातील प्रवेशाचा या राशींना होणार फायदा
 

शुक्र मंगळाच्या चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे संक्रमण मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:५५ वाजता होणार आहे. यामुळे अनेक राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे हे नक्षत्र संक्रमण २५ ऑगस्ट रोजी होणार आहे आणि शुक्र ११ सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे त्यानंतर स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. चित्रा नक्षत्रातील शुक्राचे अस्तित्व मेष आणि वृषभ राशींसह पाच राशींसाठी शुभ असेल. शुक्राच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

नक्षत्र संक्रमणाचा या राशींना होणार फायदा

मेष रास

शुक्राचे नक्षत्र संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. शुक्राला धनदाता मानले जाते. मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती अनुभवता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

वृषभ रास

शुक्राच्या नक्षत्रातील बदलामुळे वृषभ राशीला फायदा होऊ शकतो. त्यांना व्यवसायात नफा मिळू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना तणावातून काहीसा दिलासा मिळू शकतो. हा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेसंबंध सुधारतील आणि तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तुमचे उत्पन्न वाढू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबतचे संबंध चांगले राहू शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल.  विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांना शुक्र नक्षत्राच्या स्थित्यंतराचा फायदा होईल. मालमत्तेसंबंधी बाबींमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra gochar people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
1

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या
2

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या

Putrada Ekadashi: संतानसुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय
3

Putrada Ekadashi: संतानसुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

Numberlogy: पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: पुत्रदा एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.