Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

22 फेब्रुवारी रोजी शुक्र पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राच्या नक्षत्रातील हा बदल काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. शुक्र नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 22, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र
  • या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
  • नक्षत्र बदलाचा काही राशीच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानले जाते. त्याच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलांचा सर्व राशींवर काही ना काही परिणाम होतो. रविवार, 22 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे आणि त्याचे संक्रमण पूर्वा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. पूर्वा भाद्रपद ही गुरु ग्रहाची रास आहे आणि या राशीत शुक्र ग्रहाचा प्रवेश काही राशींच्या जीवनात चांगले बदल घडवून आणू शकतो. या राशींच्या जीवनात आनंद वाढू शकतो आणि त्यांना आर्थिक लाभ देखील मिळतील. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ ही शुक्राची रास आहे त्यामुळे नक्षत्र बदलल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील. जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर या काळात तुम्हाला चांगले परतावे मिळू शकतात. व्यवसायात तुम्ही योजना राबवू शकता. कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Chandra Grahan 2026: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

तूळ रास

शुक्र संक्रमणानंतर तूळ राशीच्या लोकांना फायदा होईल. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिल्या असतील आणि फेब्रुवारीमध्ये निकाल लागणार असतील तर तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्राच्या मदतीने तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल दिसू शकतात. आरोग्यासाठीही चांगला काळ असेल.

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

कुंभ रास

तुमच्या राशीत बसून शुक्र ग्रह त्याचे नक्षत्र बदलेल. शुक्र हा तुमच्या राशीचा अधिपती शनिचा मित्र आहे, त्यामुळे त्याच्या राशी बदलामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात व्यावसायिकांना काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आणि तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय?

    Ans: जेव्हा शुक्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याला नक्षत्र परिवर्तन म्हणतात. शुक्र हा वैभव, सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह मानला जातो.

  • Que: नक्षत्र बदलाचा राशींवर कसा परिणाम होतो?

    Ans: नक्षत्र परिवर्तनामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, कलात्मक क्षेत्र आणि विलासाशी संबंधित बाबींवर प्रभाव पडू शकतो. हा परिणाम राशीनुसार वेगळा असतो.

  • Que: शुक्र नक्षत्र बदलाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: शुक्र नक्षत्र बदलाचा वृषभ, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Shukra nakshatra parivartan venus will change our constellation people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.