Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skanda Sashti 2026: जानेवारी महिन्यातील पहिले स्कंद षष्ठी व्रत कधी आहे? कशी करावी पूजा जाणून घ्या

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी स्कंद षष्ठीचे व्रत पाळले जाते. महादेव आणि पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. जानेवारी महिन्यातील स्कंद षष्ठी कधी आहे, पूजा मुहूर्त जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 24, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कंद षष्ठी कधी आहे
  • स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त
  • स्कंद षष्ठी पूजा पद्धत
 

आज, 24 जानेवारी रोजी वर्षातील पहिली स्कंद षष्ठीचे व्रत आहे. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय याला समर्पित आहे. धार्मिक पंचांगानुसार, स्कंद षष्ठी व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी पाळले जाते. दक्षिण भारतातील लोक प्रामुख्याने दर महिन्याला हे व्रत पाळतात. असे मानले जाते की या शुभ दिवशी स्कंद षष्ठीचा उपवास आणि भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते, तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मिळतो. स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा करण्यासाठी मुहूर्त, पूजा पद्धत आणि व्रताचे नियम जाणून घ्या

स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

स्कंद षष्ठीच्या दिवशी सूर्योद्य सकाळी 7.13 वाजता होईल. तर सूर्यास्त संध्याकाळी 5.54 वाजता होईल. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 05:26 ते 06:20 पर्यंत असेल. सकाळी संध्याकाळी – 5.53 ते 7.13 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त – दुपारी 12.12 ते दुपारी 12.54, विजय मुहूर्त – दुपारी 2:20 ते दुपारी 3:02 पर्यंत, संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी 5:50 ते संध्याकाळी 6:17 पर्यंत असेल.

Gupt Navratri 2026: गुप्त नवरात्रीच्या सहाव्या दिवशी केली जाईल त्रिपुरा देवीची पूजा, मिळेल धन समृद्धीचे आशीर्वाद

स्कंद षष्ठीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

सकाळी लवकर उठून गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा. त्यानंतर स्वच्छ लाल, पिवळे किंवा निळ्या रंगांचे कपडे परिधान करा. हातात पाणी घ्या आणि उपवास करण्याचे व्रत घ्या. घरातील देव्हाऱ्यात कार्तिकेयची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. भगवान कार्तिकेयांच्या मूर्तीला दूध, दही, साखर, तूप आणि मधाने स्नान घाला. तसेच त्यांना चंदनाचा लेप, हळद, कपडे, फुले, फळे, मोरपंख आणि मिठाई अर्पण करा. शुद्ध तुपाचा दिवा लावून मंत्राचा जप करावा. कांड षष्ठी कवचम् यांचे पठण करा. आरती करून पूजेची सांगता करा. संध्याकाळी, पुन्हा भगवान कार्तिकेयची पूजा करा.

स्कंदषष्ठी व्रताशी संबंधित नियम

धार्मिक श्रद्धेनुसार, स्कंद षष्ठी व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. सकाळच्या प्रार्थनेदरम्यान एक प्रतिज्ञा घेतली जाते. तर संध्याकाळी भगवान कार्तिकेयची पूजा करून आणि चंद्र देवाला जल अर्पण करून उपवास सोडला जातो. उपवासाच्या काळात फक्त फळे आणि दूधच सेवन केले जाते; इतर गोष्टी खाणे पाप मानले जाऊ शकते.

Zodiac Sign: शिव योगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

स्कंद षष्ठी व्रत करण्याचे फायदे

शत्रूंवर विजय मिळतो.

आरोग्य चांगले राहते.

ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो.

तुमच्या आयुष्यात समृद्धी येते.

तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य लाभते.

नवविवाहित जोडप्यांना मुलांचे आशीर्वाद मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: माघ महिन्यातील पहिले स्कंद षष्ठी व्रत कधी आहे?

    Ans: माघ महिन्यातील पहिले स्कंद षष्ठी व्रत 24 जानेवारी 2026 रोजी आहे

  • Que: स्कंद षष्ठी व्रताचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा व्रत भगवान कार्तिकेयाला समर्पित आहे, ज्यामुळे भक्तांना शत्रू बाधा दूर होणे, साहस वाढणे, मनोबल मिळणे आणि कुटुंब व करिअरमध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशी मान्यता आहे

  • Que: स्कंद षष्ठी व्रताचे फायदे काय आहेत?

    Ans: भीती आणि अडथळे दूर होणे कुटुंबात सुख, आरोग्य व समृद्धी शक्ती, आत्मविश्वास व निर्भयता वाढणे

Web Title: Skanda sashti vrat 2026 shubh muhurt puja method rules and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
1

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
2

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.