• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Spirituality Ravivar Upay Sun God Suryashtakam Path Mantra

सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी रविवारी करा हे सोपे उपाय

हिंदू धर्मात रविवार हा भगवान सूर्याला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्य शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय करू शकता.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 22, 2024 | 10:37 AM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात रविवार हा भगवान सूर्याला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय करू शकता.

रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हणतात. व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. सूर्याच्या चांगल्या स्थितीमुळे व्यक्तीचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. सूर्य बलवान स्थान जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळवून देते. जर सूर्य दूर्बल किंवा पीडित स्थितीत असेल तर व्यक्ती अनेकदा आजारी राहतो, धन आणि मान-सन्मान हानी होते आणि त्याने केलेले कामही बिघडू लागते. रविवारी काही विशेष उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात. सूर्याच्या कृपेने मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. चला जाणून घेऊया रविवारी करावयाच्या या खास उपायांबद्दल.

हेदेखील वाचा- जीवनरेषेमध्ये कोणती शुभ अशुभ संकेत असतात, जाणून घ्या

सूर्योष्टकम् पाठ करा

धार्मिक मान्यतांनुसार, नोकरी किंवा करिअरशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी सूर्योष्टकम् पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते. पाठ करण्यापूर्वी माणसाने सकाळी उठून स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाला पाण्यात रोळी, लाल चंदन आणि लाल फुले अर्पण करावीत. असे म्हटले जाते की जो व्यक्ती हा पाठ नियमित करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात.

हेदेखील वाचा- घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी फेंगशुईतील टिप्स जाणून घ्या

श्री सूर्याष्टकम्

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥1॥

सप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम्।
श्वेत पद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥2॥

लोहितं रथमारूढं सर्वलोक पितामहम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥3॥

त्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्माविष्णु महेश्वरम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥4॥

बृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च।
प्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥5॥

बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम्।
एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥6॥

तं सूर्यं लोककर्तारं महा तेजः प्रदीपनम् ।
महापाप हरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥7॥

तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानप्रकाशमोक्षदम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥8॥

सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम्।
अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत्॥9॥

अमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने।
सप्तजन्मभवेत् रोगि जन्मजन्म दरिद्रता॥10॥

स्त्री-तैल-मधु-मांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने।
न व्याधि शोक दारिद्र्यं सूर्य लोकं च गच्छति॥11॥

सूर्यदेवाच्या या मंत्रांचा जप करा

ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।

ॐ सूर्याय नम: ।

ॐ घृणि सूर्याय नम: ।

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।

ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।

ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ ।

Web Title: Spirituality ravivar upay sun god suryashtakam path mantra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • dharm

संबंधित बातम्या

Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
1

Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम
2

Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Astro Tips: खाण्याची पद्धत दर्शवते तुमचे व्यक्तिमत्व, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
3

Astro Tips: खाण्याची पद्धत दर्शवते तुमचे व्यक्तिमत्व, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जन्मतारखेनुसार जोडीदाराला द्या या भेटवस्तू, नात्यामध्ये वाढेल गोडवा
4

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जन्मतारखेनुसार जोडीदाराला द्या या भेटवस्तू, नात्यामध्ये वाढेल गोडवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

Feb 03, 2026 | 04:33 PM
गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…

गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…

Feb 03, 2026 | 04:33 PM
आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?

Feb 03, 2026 | 04:02 PM
Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

Feb 03, 2026 | 03:53 PM
Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Feb 03, 2026 | 03:52 PM
Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या सविस्तर

Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या सविस्तर

Feb 03, 2026 | 03:49 PM
‘Mirzapur: The Film’ चे शूटिंग संपताच अली फजल झाला भावूक; शेअर केला खास संदेश

‘Mirzapur: The Film’ चे शूटिंग संपताच अली फजल झाला भावूक; शेअर केला खास संदेश

Feb 03, 2026 | 03:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.