• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Palmistry Life Line Auspicious Inauspicious Indication Jeevan Rekha

जीवनरेषेमध्ये कोणती शुभ अशुभ संकेत असतात, जाणून घ्या

हस्तरेखाशास्त्रानुसार हातावरील काही रेषा महत्त्वाच्या मानल्या जातात. हातावरील उठावदारपणे दिसणाऱ्या तीन रेषा म्हणजे मस्तकरेषा, आयुष्यरेषा, हृदयरेषा. अंगठ्याच्या खालच्या खालील शुक्र पर्वताला घेरलेली रेषा ही आयुष्य रेषा असते. या रेषा काही शुभ-अशुभ संकेत आवश्य देतात. हातावरील आयुष्यरेषा कोणत्या व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ संकेत देते हा जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 22, 2024 | 10:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तळहातावरील जीवनरेषेची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की, जर जीवनरेषा स्पष्ट, लांब आणि खोल असेल तर आरोग्य चांगले राहते. त्याचवेळी, तुटलेली जीवनरेषा शुभ मानली जात नाही.

हस्तरेषाशास्त्रात तळहाताच्या जीवन रेषेला खूप महत्त्व आहे. तळहातावर स्पष्ट जीवनरेखा खूप शुभ आणि कल्याणकारी मानली गेली आहे. जर एखाद्याच्या तळहातावर जीवनरेखा नसेल तर ते अशुभ चिन्ह मानले जाते. असे मानले जाते की, त्यामुळे माणसाचे आयुष्य अडचणीत व्यतीत होते. तळहातावरील जीवनरेखा भविष्यातील आजार, अपघात आणि आरोग्याबाबत अनेक संकेत देते. ही रेषा अंगठा आणि तर्जनी दरम्यान सुरू होते आणि मनगटाजवळ मिळते. याला लाफलाइनदेखील म्हणतात.

आयुष्य रेषेवर जर कोणत्याही प्रकारचा क्रॉस निशाण असले ते अशुभ मानले जाते. तसेच आयुष्य रेषेवर साखळी सारखी आकृती दिसत असेल तर हे संकेत चांगले मानले जात नाही. जर आयुष्य रेषा दोन भागांमध्ये विभागली असेल तर आणि दोन भागांमध्ये जास्त अंतर असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात जास्त संकट येऊ शकतात.

हेदेखील वाचा- घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी फेंगशुईतील टिप्स जाणून घ्या

जीवनरेषेची शुभ आणि अशुभ चिन्हे

असे मानले जाते की, जेव्हा जीवनरेखा खोल, स्पष्ट आणि लांब असते, तेव्हा ती व्यक्ती जास्त काळ जगते आणि त्याला अनेक आरोग्य समस्या नसतात.

कट, तुटलेली, अस्पष्ट आणि काळे डाग असलेली लाईफलाइन शुभ मानली जात नाही. असे म्हटले जाते की, अशा व्यक्ती स्वभावाने खूप चिडचिडे असतात.

तळहातावर एकाच ठिकाणाहून जीवनरेषा, मेंदूची रेषा आणि हृदयरेषा निघाली तर ते शुभ चिन्ह मानले जात नाही.

हेदेखील वाचा- मूलांक 2 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

त्याचवेळी, तळहातावरील जीवनरेषेवर एक क्षैतिज रेषा देखील कमकुवत आरोग्य दर्शवते. हृदयरेषा आणि जीवनरेषा यांच्यातील त्रिकोणाचे चिन्ह खराब आरोग्य दर्शवते.

याशिवाय तळहातावर जीवनरेखा नसणे हे देखील चांगले लक्षण मानले जात नाही. असे मानले जाते की, लाइफलाइन नसेल तर माणसाला आयुष्यात अपघात किंवा तब्येतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागते.

असे मानले जाते की ज्या लोकांची आयुष्यरेषा लहान असते ते स्वभावाने लाजाळू असतात. जर त्याच्याकडे दीर्घ आयुष्य असेल तर तो शारीरिकदृष्ट्या मजबूत असेल.

Web Title: Palmistry life line auspicious inauspicious indication jeevan rekha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 10:05 AM

Topics:  

  • राशिभविष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इराण हादरलं! अमेरिकेशी तणावादरम्यान बंदर अब्बासवर भीषण स्फोट; घात की अपघात?

इराण हादरलं! अमेरिकेशी तणावादरम्यान बंदर अब्बासवर भीषण स्फोट; घात की अपघात?

Jan 31, 2026 | 06:58 PM
नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती

नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती

Jan 31, 2026 | 06:47 PM
परदेशी व्यक्तीबरोबर लग्न केलं अन् 36 मुलांची झाली आई…; आता ही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून राहते लांब…, आहे तरी कोण?

परदेशी व्यक्तीबरोबर लग्न केलं अन् 36 मुलांची झाली आई…; आता ही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून राहते लांब…, आहे तरी कोण?

Jan 31, 2026 | 06:46 PM
IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये कोण ठरणार किंग? भारताचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लागणार कसोटी

IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये कोण ठरणार किंग? भारताचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लागणार कसोटी

Jan 31, 2026 | 06:36 PM
Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध

Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध

Jan 31, 2026 | 06:23 PM
Budget 2026: शिक्षणावर खर्च म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक! बजेटमध्ये शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

Budget 2026: शिक्षणावर खर्च म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक! बजेटमध्ये शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

Jan 31, 2026 | 06:22 PM
भाजपला सत्तेचा अहंकार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

भाजपला सत्तेचा अहंकार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Jan 31, 2026 | 06:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.