फोटो सौजन्य- istock
सनातन धर्मात सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, जे लोक रविवारी उपवास करतात आणि पूर्ण भक्तिभावाने सूर्याची पूजा करतात त्यांना सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. अशा स्थितीत सकाळी उठून स्नान करून पाण्यात गूळ, रोळी, फुले आणि अक्षत मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
यानंतर भक्तिभावाने आरती करावी. असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. तसेच मान-सन्मानात वाढ होईल, जाणून घ्या सूर्यदेवाची आरती
ॐ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत् के नेत्रस्वरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।
धरत सब ही तव ध्यान, ॐ जय सूर्य भगवान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सारथी अरुण हैं प्रभु तुम, श्वेत कमलधारी। तुम चार भुजाधारी।।
अश्व हैं सात तुम्हारे, कोटि किरण पसारे। तुम हो देव महान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
ऊषाकाल में जब तुम, उदयाचल आते। सब तब दर्शन पाते।।
फैलाते उजियारा, जागता तब जग सारा। करे सब तब गुणगान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
संध्या में भुवनेश्वर अस्ताचल जाते। गोधन तब घर आते।।
गोधूलि बेला में, हर घर हर आंगन में। हो तव महिमा गान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
देव-दनुज नर-नारी, ऋषि-मुनिवर भजते। आदित्य हृदय जपते।।
स्तोत्र ये मंगलकारी, इसकी है रचना न्यारी। दे नव जीवनदान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
तुम हो त्रिकाल रचयिता, तुम जग के आधार। महिमा तब अपरम्पार।।
प्राणों का सिंचन करके भक्तों को अपने देते। बल, बुद्धि और ज्ञान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
भूचर जलचर खेचर, सबके हों प्राण तुम्हीं। सब जीवों के प्राण तुम्हीं।।
वेद-पुराण बखाने, धर्म सभी तुम्हें माने। तुम ही सर्वशक्तिमान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
पूजन करतीं दिशाएं, पूजे दश दिक्पाल। तुम भुवनों के प्रतिपाल।।
ऋतुएं तुम्हारी दासी, तुम शाश्वत अविनाशी। शुभकारी अंशुमान।।
।।ॐ जय सूर्य भगवान…।।
ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ॐ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत् के नेत्रस्वरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।स्वरूपा।।
धरत सब ही तव ध्यान, ॐ जय सूर्य भगवान।।
पौराणिक मान्यतेनुसार रविवारी भगवान सूर्याची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते. ग्रंथांमध्ये सूर्यदेवाला जीवन, आरोग्य आणि शक्तीची देवता म्हणून प्रस्तुत केले आहे. रविवारी पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मान-सन्मान वाढतो.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)