Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

फाल्गुन महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. कुंभ राशीतील संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 06, 2026 | 01:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य आणि शनिची होणार युती
  • सूर्याचे संक्रमण फायदेशीर
  • या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब
 

 

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ते येणाऱ्या काळातील शुभ आणि अशुभ देखील मानले जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे केवळ राशीच नाही तर एका निश्चित कालावधीत नक्षत्र देखील बदलते. ज्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होताना दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नेतृत्वासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. तो दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. सूर्य आणि शनि युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

काही दिवसांतच सूर्य एक अतिशय महत्त्वाचे संक्रमण करणार आहे. सूर्य मकर राशीतून बाहेर पडून शनिच्या दुसऱ्या राशीमध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे सूर्य आधीच शनिच्या मकर राशीत होता आणि आता तो कुंभ राशीत प्रवेश करेल, म्हणजेच सूर्य सलग दोन शनिच्या वर्चस्व असलेल्या राशींमध्ये संक्रमण करेल. या संक्रमणामुळे करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, आर्थिक आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येईल. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगती आणि यश मिळू शकते. सूर्य आणि शनिच्या युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

या राशीमध्ये सूर्याचे संक्रमण खूप शुभ मानले जाते. नवीन संधी उपलब्ध होतील आणि जुने प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. प्रवास, शिक्षण, नोकरी बदल किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हे संक्रमण अनुकूल राहील. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

मिथुन रास

सूर्याचे शनिच्या राशीत होणाऱ्या संक्रमणाचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे. उच्च शिक्षण, परदेशातील संधी आणि परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नातेसंबंध स्थिर होतील.

तूळ रास

सूर्याच्या हालचालीमुळे तुमच्या कारकिर्दीत लक्षणीय सकारात्मक बदल घडून येतील. तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि नवीन प्रकल्प नफा मिळवून देतील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. कुटुंबात सुसंवाद राहील आणि काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 19 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीचे लोक होतील मालामाल

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांवर शनि देवाचे राज्य आहे. सूर्य या राशीत प्रवेश करत असल्याने त्यावर तु्मची कृपादृष्टी राहील. सुख आणि समृद्धी वाढेल. कौटुंबिक कलह संपतील. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. प्रवास फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्य-शनी संयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्य आणि शनी एकाच राशीत किंवा अंशांमध्ये जवळ येतात, तेव्हा त्याला सूर्य-शनी संयोग म्हटले जाते. हा संयोग कर्म, शिस्त, जबाबदारी आणि नेतृत्वाशी संबंधित परिणाम देतो.

  • Que: 13 फेब्रुवारीला हा संयोग का महत्त्वाचा आहे?

    Ans: या दिवशी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करून शनीजवळ येतो, त्यामुळे दुर्मिळ ग्रहस्थिती तयार होते. याचा काही राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव पडतो.

  • Que: सूर्य शनि संयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे

    Ans: सूर्य शनि संयोगाचा मेष, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे

Web Title: Surya gochar sun and saturn will form an alliance the fate of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य
1

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
4

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.