Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: आजपासून या राशीच्या लोकांचे बदलतील दिवस, नशिबाची मिळेल साथ

आजचा 26 जूनचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. यावेळी ग्रहांच्या हालचालीत मोठा बदल होत असल्याने काही राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 26, 2025 | 10:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 26 जून रोजी काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. ग्रहांच्या हालचालींच्या बदलांमुळे काही राशीच्या लोकांचे नशीब पलटणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. ज्या लोकांची दीर्घकाळापासून कामे प्रलंबित होती त्यांची कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असणाऱ्यांंसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. घरामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायामध्ये नवीन योजना आखणे फायदेशीर ठरेल.  कोणत्या राशी आहेत भाग्यवान, जाणून घ्या

भाग्यवान राशी

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. तुमच्या नात्यामधील असलेले जुने गैरसमज किंवा मतभेद दूर होतील. यामुळे नातेसंबंधामधील गोडवा टिकून राहील. कर्क राशीचे लोक परिवारासोबत वेळ घालवतील. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास वाढेल. कोणतीही जुनी समस्या असल्यास ती दूर होतील.

Ashadha Gupt Navratri: गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा फायदेशीर राहील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणतेही निर्णय घेताना विचार करुन घ्यावे. कोणत्याही कामात घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. त्या संधीचा तुम्ही फायदा करुन घेणे फायदेशीर ठरेल. शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही मित्र परिवारांसोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन करु शकता. धार्मिक कार्यात रस घ्याल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. मानसिक शांती मिळेल. नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Kritika Nakshatra: कृतिका नक्षत्रात शुक्र ग्रह करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. कोणत्याही कामाची नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुम्हाला आज एखादी चांगली बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचा आजचा पूर्ण दिवस खास राहील. जर तुमच्या नात्यांमध्ये काही कारणास्तव अंतर असल्यास ते नाते आज मजबूत होईल. तुम्ही व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकता ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल ज्यामुळे तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: The days will change for people of this lucky zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी
1

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
2

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान
3

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका
4

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.