Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Vastu Shastra: घरात सुख-शांती, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक वातावरण राहावे, यासाठी काही लोक वास्तुशास्त्रातील नियम पाळतात. लेखानुसार, दुसऱ्यांकडून तीन वस्तू मोफत घेणे टाळावे, अशी पारंपरिक मान्यता आहे. यामध्ये वापरलेला रुमाल, मीठ आणि लोखंड यांचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 03:40 PM
Vastu Shastra: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vastu Shastra: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्याचा वापरलेला रुमाल घेणे किंवा स्वतःचा रुमाल दुसऱ्याला भेट देणे टाळावे
  • वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, मीठ मोफत घेऊ किंवा देऊ नये
  • लोखंडाच्या वस्तू मोफत घेण्याऐवजी त्यासाठी पैसे द्यावेत
घरात सुख-शांती मिळावी पैसा राहावी भांडण तंटा नको म्हणून सर्वजण पर्यंत करतात. त्यासाठी वास्तुशास्त्राचे काही लोक नियम पाळतात. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घराची दिशा कुठे असावी एवढेच नाही, तर कोणत्या वस्तू कोणाकडून घ्याव्यात आणि कोणत्या घेऊ नयेत हे पण त्यात सांगितले आहे.काही वस्तू अशा असतात ज्या दुसऱ्याकडून फुकट घेतल्या तर त्याच्या घरची वाईट एनर्जी आपल्या घरात येते. त्याने घरात अडचणी वाढतात. कोणत्या आहेत त्या वस्तू ते बघू. Vastu Shastra:

रुमाल –

दुःखाला आमंत्रणकधीच कोणाचा वापरलेला रुमाल घेऊ नका. चाणक्य सांगतात की रुमाल देणे आणि घेणे दोन्ही चुकीचे आहे. रुमालाने लोक घाम, अश्रू पुसतात. त्यामुळे त्यात त्या माणसाचे दुःख, त्याचे निगेटिव्ह विचार असतात.तुम्ही जर मित्राचा रुमाल फुकट घेतला तर त्याचे प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ शकतात. आणि तुम्ही जर कोणाला रुमाल भेट दिला तर तुमच्या मैत्रीत दुरावा येतो. त्यामुळे रुमाल स्वतःच विकत घ्यायचा असतो.

Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून …

मीठ –

पैसा टिकत नाहीमीठ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात लागते. पण वास्तूमध्ये मिठाला शनी ग्रहाशी जोडले आहे. शनीला न्याय देणारा ग्रह मानतात.म्हणून कोणाकडूनही मीठ फुकट घेऊ नये किंवा देऊ नये. असे केल्याने घरात पैशाची अडचण येते, कर्ज वाढते. घरात सारखे वाद होतात.कधी कधी शेजाऱ्याकडून मीठ मागावे लागते. अशा वेळी रिकाम्या हाताने घेऊ नका.त्याऐवजी थोडे पैसे किंवा एखादी वस्तू येऊ शकतात.

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे ‘हे नियम

लोखंड –

शनीची धातूलोखंड पण शनी देवाची धातू आहे. दरम्यान लोखंडाची वस्तू बिना पैसे देता घेणे अशुभ असते. म्हणून लोखंड नेहमी दुकानातून पैसे देऊनच घ्यावे. कोणी फुकट देत असेल तरी त्याला 10-20 रुपये देऊन मगच घ्या.या व्यतिरिक्त झाडू, तेल, पेन, घड्याळ या वस्तू पण फुकट घेऊ नयेत असे सांगतात. पण सगळ्यात जास्त महत्व या तीन वस्तूंना आहे – रुमाल, मीठ आणि लोखंड.तुम्हाला पटत असेल तर हे नियम पाळा, नाही पटले तरी हरकत नाही. पण या छोट्या गोष्टी पाळल्याने घरात चांगली एनर्जी राहते एवढे नक्की.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu shastra 3 things never take for free rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Religion
  • religion news
  • vastu sharatr
  • Vastu Shastra Tips

संबंधित बातम्या

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
1

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
2

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
4

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.