Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या

हल्ली इंडक्शन महत्त्वाची गरज आहे. मात्र वास्तूच्या नियमांकडे लक्ष द्यावे. योग्य दिशा, स्वच्छता आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दिशेची योग्य ती काळजी घ्या स्वयंपाकघरात इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 04, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवण्याची योग्य दिशा कोणती
  • स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना कोणती काळजी घ्यावी
  • कोणत्या समस्या वाढू शकतात
 

स्वयंपाकघरातील बदल हा फक्त सुविधेचा नाही तर वेळेची देखील गरज आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इंधनाविषयीच्या समस्येमुळे लोक स्वयंपाकघरात बदल करताना दिसून येत आहे. एलपीजी सिलिंडरबाबतच्या अनिश्चिततेमुळे अनेक घरांनी इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त इंडक्शन विकत घेणे पुरेसे नाही ? वास्तुशास्त्रानुसार इंडक्शनची योग्य दिशा आणि वापर याचा आपल्या घरातील उर्जेवर परिणाम करतो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. नंतर छोट्या छोट्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इंडक्शन ठेवण्याची योग्य दिशा कोणती जाणून घ्या

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अग्नीला विशेष महत्त्व आहे. यामुळे इंडक्शनला गॅससारखे पहिले जाते. दक्षिण पूर्व दिशेला अग्नी तत्वाचे स्थान मानले गेले आहे. जर इंडक्शन या दिशेला ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. काही कारणाने हे शक्य नसल्यास उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे.

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

जेवण बनवताना दिशेकडे लक्ष द्या

काही लोक घाईमध्ये कुठेही उभे राहून जेवण बनवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार हेदेखील महत्त्वाचे आहे की तुम्ही कोणत्या दिशेला उभे राहून जेवण बनवता. पूर्व दिशेला उभे राहून जेवण बनवणे सर्वांत चांगले मानले जाते. यामुळे फक्त मानसिक शांती मिळत नाही तर कुटुंबातील आरोग्यावर परिणाम होतो.

पाणी आणि आग एकत्र येऊ नये

स्वयंपाकघरात सर्वांत मोठी चूक म्हणजे इंडक्शन सिंक जवळ ठेवणे. जागेच्या कमतरतेमुळे लोक असे करतात. मात्र वास्तूंमध्ये हे योग्य मानले जात नाही. पाणी आणि आगीमुळे घरामध्ये तणाव आणू शकते. यामुळे पाणी आणि इंडक्शनच्या मध्ये अंतर असणे गरजेचे आहे.

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे

केवळ दिशाच नव्हे, तर स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. अनेकदा असे दिसून येते की, इंडक्शन कुकरच्या आजूबाजूला घाणेरडी भांडी किंवा धूळ साचते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. एक स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर केवळ दिसायलाच चांगले नसते, तर घरात एक प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणही निर्माण करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वास्तूनुसार इंडक्शन ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार इंडक्शन किंवा गॅस शेगडी आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

  • Que: इंडक्शन वापरताना कोणत्या दिशेला तोंड करून स्वयंपाक करावा?

    Ans: यंपाक करताना पूर्व दिशेला तोंड असणे उत्तम मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

  • Que: इंडक्शन किचनमध्ये ठेवताना रंगांचा काही प्रभाव असतो का?

    Ans: हो, लाल, केशरी किंवा हलका पिवळा रंग अग्नी तत्व वाढवतात, त्यामुळे हे रंग किचनमध्ये वापरणे शुभ मानले जाते.

Web Title: Vastu tips place the induction cooker in this direction in the kitchen otherwise problems may increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम
1

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
2

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
3

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.