Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotirlinga: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया

हिंदू धर्मात भगवान शिव यांना सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी देव मानले जाते. त्यांच्या उपासनेचे विविध स्वरूपांपैकी “ज्योतिर्लिंग” हे अत्यंत पवित्र आणि दिव्य स्वरूप मानले जाते. ज्योतिर्लिंगामागे अद्भुत पौराणिक कथा दडलेली आहे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 06, 2026 | 09:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ज्योतिर्लिंग म्हणजे काय
  • ज्योतिर्लिंग तयार कशी झाली
  • ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा
 

हिंदू धर्मात भगवान शिव यांना सृष्टीचे संहारक आणि पुनर्निर्माता मानले जाते. त्यांच्या उपासनेचे सर्वात पवित्र रूप म्हणजे ज्योतिर्लिंग. भारतभर विखुरलेली १२ ज्योतिर्लिंगे ही शिवभक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थाने मानली जातात. १२ ज्योतिर्लिंगामागे एक अद्भुत कथा दडलेली आहे, काय आहे ती कथा, जाणून घेऊया

भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग हे अनंत प्रकाशस्वरूपाचे प्रतीक

देशात विविध ठिकाणी भगवान शिवाचे ज्योतिशिवलिंग आहे. ज्योतिशिवलिंग हे साधे शिवलिंग नसून भगवान शिव यांच्या अनंत आणि निरागार स्वरुपाचं प्रतीक मानलं जातं. ज्योती म्हणजेच दिव्यप्रकाश आणि लिंग म्हणजे त्या परम शक्तीचं चिन्ह. त्यामुळे ज्योतिर्लिंग म्हणजे अनंत प्रकाश रुपातील शिव.

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

ज्योतिर्लिंगाची संकल्पना

शिवपुराणानुसार, एका ब्रम्हा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद झाला. यामुळे अचानक एक असुर तेजस्वी अग्नी स्तंभ म्हणजे प्रकाशाचा खांब प्रकट झाला. या स्तंभाचा ना आरंभ दिसत होता ना शिव. ब्रम्ह देव वरच्या टोकाचा शोध घ्यायला गेले तर विष्णू पाताळात खालचा टोक शोधायला गेले. पण दोघांनाही या स्तंभाचा अंत काही सापडेना. तेव्हा प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की, मीच या सृष्टीचा आधी आणि अंत आहे. याच अनंत ज्योतीच्या रुपाला ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं.

Weekly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी एप्रिलचा हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फायदे

ज्योतिर्लिंग हे स्वयंभू मानलं जातं. ते सृष्टीच्या सुरुवात आणि अनंताचं प्रतीक आहे. भक्तांसाठी ते मोक्ष म्हणजे मुक्ती देणारं मानलं जातं. भारतामध्ये एकूण १२ प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. ज्यांना अतिशय पवित्र मानली जातात. येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. प्रत्येक ज्योतिर्लिंग विशेष कारणांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मानुसार, ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानलं जातं. भगवान शिवाच्या या तेजस्वी रुपाचं दर्शन घेतल्याने आध्यात्मिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यावरती फायदा होतो. भूतकाळातील पाप कमी होतात आणि आत्मशुद्धी होते. मंदिरातील शांत वातावरण आणि शिवभक्तीमुळे मन शांत होते. ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. भक्ताने मनापासून प्रार्थना केल्यास त्याच्या इच्छा देखील पूर्ण होतात. शिवपुराणानुसार, ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग मानले जाते. त्यामुळे ज्योतिर्लिंगाना आवश्यक भेट देईला हवी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्योतिर्लिंग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिव यांचे अनंत प्रकाशस्वरूप, जे त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक मानले जाते.

  • Que: ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली?

    Ans: पौराणिक कथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्या वादातून एक दिव्य अग्निस्तंभ प्रकट झाला, त्यातून शिव प्रकट झाले आणि त्यालाच ज्योतिर्लिंग म्हणतात.

  • Que: ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: ज्योतिर्लिंग हे सृष्टीच्या अनंत शक्तीचे प्रतीक असून त्याचे दर्शन अत्यंत पुण्यदायी मानले जाते.

Web Title: What is a jyotirlinga how was jyotirlinga created mythological story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • dharm
  • Jyotirlinga
  • religions

संबंधित बातम्या

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
1

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
4

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.