Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba and Yamai Devi: जोतिबा आणि यमाई देवीच्या भेटीमागील काय आहे नेमकी परंपरा, जाणून घ्या

महाराष्ट्रातील लोकपरंपरा, श्रद्धा आणि भक्तीभाव यांचे अनोखे प्रतीक म्हणजे जोतिबा आणि यमाई देवीची भेट. या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर लोककथा, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा गाढ भाव दडलेला आहे. काय आहे ही परंपरा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 24, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • जोतिबा आणि यमाई देवी भेटीची काय आहे परंपरा
  • कोण आहे यमाई देवी
  • जोतिबा आणि यमाई देवी भेटीची पौराणिक कथा
 

 

 

जोतिबा आणि यमाई देवी भेटीची परंपरा. ही परंपरा महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची परंपरा आहे. ही परंपरा प्रामुख्याने चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान पाहायला मिळते. जोतिबा आणि यमाई देवीच्या भेटीची काय आहे परंपरा जाणून घ्या

यमाई देवी कोण आहे

यमाई देवी या शक्तीचे स्वरूप मानल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक भागांत त्यांची ग्रामदेवता म्हणून पूजा केली जाते. जोतिबा आणि यमाई देवी यांच्यातील नाते लोककथांमधून प्रसिद्ध झाले आहे.

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

यमाई देवी ही जोतिबाची बहीण मानली जाते. यमाई आणि जोतिबाची भेट ही भाऊ बहिणीची भेट म्हणून पवित्र मानली जाते. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जोतिबाची पालखी वाजतगाजत यमाईच्या मंदिरात जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी यमाई देवी आणि जमदग्नी ऋषी यांचा विवाह सोहळा पार पडला म्हणूनच या दिवशी यमाईच्या गाभाऱ्यात अंतरपाठ धरून मंगलअष्टका टाकल्या जातात. ज्याला कल्याण असेही म्हणतात. या परंपरेमागेही एक पौराणिक कथा आहे.

जोतिबा आणि यमाई भेटीची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, जेव्हा त्रिवार लिंग म्हणजेच जोतिबा राक्षसाच्या संवारासाठी दक्षिण मोहिमेवर घेतले तेव्हा यमाई देवीने रेणुका स्वरुपात त्यांची भेट घेतली. या भेटीत जोतिबाने आपल्या शस्त्रातून जमदग्नींना वेगळे करून यमाईची भेट घडवून आणली यालाच तीन युगाचा विरह संपून केलेला विवाह मानलं जातं. औंधा सूराच्या वधानंतर यमाई आणि केदारनाथाची भेट झाल्याचं सांगितलं जातं. यात्रेदरम्यान ज्योतिबाच्या पालखीतून यमाईसाठी भेटवस्तू जसे की साडी चोळी आणली जाते. यमाईच्या मंदिरात देवाची खट्याळ आणली जाते आणि रितसर पूजा केली जाते. हजारो भाविक या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात. ज्योतिबा आणि यमाईची भेट ही केवळ धार्मिक कथा नसून ती शक्ती आणि शिव केदारनाथ यांच्या संयोगाचं प्रतीक मानलं जातं.

Astro Tips: हातात किंवा पायात काळा दोरा बांधल्याने दूर होऊ शकतात अडथळे, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी फायदेशीर

या परंपरेमागील धार्मिक अर्थ

या कथेमागे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ सांगितले जातात. काही मान्यतानुसार ही परंपरा स्त्रीशक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वाचे प्रतीक मानली जाते. तर काही लोककथांनुसार देवीने तपश्चर्या आणि वैराग्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे विवाह नाकारला. लोकपरंपरेत मात्र हा प्रसंग भक्ती, श्रद्धा आणि देव-देवतांमधील भावनिक नात्याचे प्रतीक म्हणून पाहिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जोतिबा आणि यमाई देवीच्या भेटीची परंपरा काय आहे?

    Ans: लोकश्रद्धेनुसार चैत्र पौर्णिमेला जोतिबा हे यमाई देवीच्या भेटीस जातात. ही परंपरा महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध मानली जाते.

  • Que: यमाई देवी कोण आहेत?

    Ans: यमाई देवी या शक्तीस्वरूप देवी मानल्या जातात आणि अनेक भागांत ग्रामदेवता म्हणून त्यांची पूजा केली जाते.

  • Que: जोतिबा आणि यमाई देवीच्या कथेमागे काय संदेश आहे?

    Ans: ही कथा श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि लोकसंस्कृतीचे महत्त्व दर्शवते.

Web Title: What is the tradition behind the meeting of jyotiba and yamai devi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण
1

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
2

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
3

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
4

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.