Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman katha: हनुमानाला शेंदुर का लावला जातो? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

हनुमान यांना शेंदूर लावण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंदिरांमध्ये आणि घरातील पूजेत हनुमानाच्या मूर्तीवर लावलेला तेजस्वी केशरी शेंदूर भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असतो. हनुमानाला शेंदुर का लावतात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमानाला शेंदुर का लावला जातो
  • पौराणिक कथा काय आहे
  • हनुमानाला शेंदुर लावण्यामागील धार्मिक महत्त्व
 

हनुमान यांना शेंदूर लावण्याची प्रथा महत्त्वाची मानली जाते. हनुमानाला शेंदुर लावण्याचा संबंध रामायणाशी संबंधित आहे. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. हनुमानाला शेंदूर लावण्यामागे धार्मिक महत्त्व देखील आहे. शेंदूर हा ऊर्जा, शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. मंगळवार आणि शनिवार या दिवशी शेंदूर लावणे विशेष शुभ मानले जाते. हनुमानाच्या मूर्तीला शेंदुर लावला जातो. हा शेंदुर का लावला जातो याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? हनुमानाला शेंदुर लावण्यामागे एक सुंदर कथा आहे. हनुमानाला शेंदुर लावण्यामागील कथा काय आहे ते जाणून घेऊया

हनुमान शेंदूर लावण्यामागील पौराणिक कथा

निःस्वार्थ भक्तीचे प्रतीक

रामायणानुसार, एकदा हनुमान यांनी पाहिलं की सीता आपल्या कपाळावरती सिंदूर लावत आहे. तेव्हा हनुमानाने त्यांना विचारलं हे माते तुम्ही हे सिंदूर का लावताय. सीतेने उत्तर दिलं की, मी हे सिंदूर माझा पती राम यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या मांगल्यासाठी लावते आहे हे ऐकून हनुमान खूपच प्रभावी झाले त्यांच्या मनात विचार आला. जर थोडंस सिंदूर लावल्याने प्रभू रामाचं कल्याण होतयं तर मी माझ्या संपूर्ण शरीरावर सिंदूर लावलं तर त्यांच्या आयुष्याला आणि सुखाला किती लाभ होईल. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावरती हा सिंदूर लावला. त्यांच्या या अतूट भक्तीमुळेच श्रीराम त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद देखील दिला. सिंदूर अर्थातच पुढे झालेला शेंदूर हा भक्ती, त्याग आणि निस्वार्थ प्रेम याचं प्रतीक आहे.

Zodiac Sign: अनाफा योगाचा मेष, कर्क आणि कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

आजही जपली जाणारी परंपरा

हनुमानाची रामावरती अखंड श्रद्धा हे शेंदूर दर्शवतं. म्हणून आजही मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावलं जातं. विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हनुमाना शेंदूर लावतात. यामुळे संकटं दूर होतात आणि शक्ती मिळते, असे मानले जाते. हनुमानाने प्रभू रामावरील अपार प्रेम आणि भक्ती दाखवण्यासाठी संपूर्ण शरीरावरती शेंदूर लावला म्हणून आजही त्यांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे.

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

श्रीरामांचा आशीर्वाद

हनुमानाची ही अतूट भक्ती पाहून श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानाला आशीर्वाद दिला की, जो कोणी तुला शेंदूर अर्पण करेल, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि त्याला बल, बुद्धी आणि यश प्राप्त होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमानाला शेंदूर का लावला जातो?

    Ans: हनुमान यांनी प्रभू श्रीराम यांच्या कल्याणासाठी संपूर्ण शरीरावर शेंदूर लावला, त्यामुळे ही परंपरा सुरू झाली.

  • Que: शेंदूर लावण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: शेंदूर शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे, भक्ती आणि समर्पण दर्शवतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो, अशी श्रद्धा आहे

  • Que: शेंदूर लावण्यामागील आध्यात्मिक अर्थ काय आहे?

    Ans: ही प्रथा निःस्वार्थ प्रेम, त्याग आणि पूर्ण भक्तीचे प्रतीक आहे.

Web Title: Why is hanuman adorned with vermilion what is the mythological story behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Hanuman Puja

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
1

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
2

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
3

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा
4

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.