Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Stotra: मारुती स्तोत्राचे पठण करण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या

हिंदू धर्मात हनुमान भक्तीला विशेष महत्त्व आहे. संकटमोचक आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या मारुतीरायांची उपासना अनेकजण श्रद्धेने करतात. मारुती स्तोत्राचे पठण करण्याचे का करावे आणि त्याचे फायदे जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 09, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मारुती स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे
  • मारुती स्तोत्राचे पठण कधी करावे
  • मारुती स्तोत्राचे धार्मिक महत्त्व
 

 

हिंदू धर्मामध्ये हनुमान भक्तीला विशेष महत्त्व आहे. संकटमोचक आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या मारुतीरायांची उपासना अनेकजण श्रद्धेने करतात. त्यांच्याच स्तुतीसाठी रचलेले “मारुती स्तोत्र” हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र मानले जाते. विशेषतः समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले “भीमरूपी महारुद्रा” हे मारुती स्तोत्र आजही लाखो भक्त भक्तिभावाने पठण करतात.

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती| मारुती स्तोत्र हे हनुमानाला समर्पित असं भक्तिपूर्ण स्तोत्र मानलं जातं. समर्थ रामदास स्वामी रचित हे मारुती स्तोत्र प्रसिद्ध आहे. श्रद्धेनुसार याचे पठण केल्याने मानसिक शांती, धैर्य आणि सकारात्मक वाढण्यास मदत मिळते, असे मानले जाते. मारुती स्तोत्रात हनुमानाचा पराक्रम, भक्ती, शक्ती आणि श्रीरामांप्रति असलेलं समर्पण या सगळ्यांच वर्णन करण्यात आलं आहे. मारुती स्तोत्र पठणाचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घ्या

मारुती स्तोत्राचे फायदे

मारुती स्तोत्राचं पठण केल्यामुळे मनाला धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. भीती, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते. भगवान हनुमानाची कृपा मिळते, असे भक्त मानतात. संकटांचा सामना करण्यासाठी मानसिक ताकदसुद्धा हनुमान स्तोत्रामुळे मिळते. याशिवाय एकाग्रता आणि मानसिक शांतीसाठी देखील ते उपयुक्त मानलं जातं. घरात सकारात्मक वातावरण वाढवायचं असेल तर अमखास मारुती स्तोत्राचे पठण करायला हवं. अनेक भक्तांच्या मते, नियमित स्तोत्राच्या पठणामुळे मन स्थिर राहण्यास सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Mangal Aditya Rajyog: मेमध्ये तयार होत आहे मंगळादित्य राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा

मारुती स्तोत्राचे धार्मिक महत्त्व

धार्मिक श्रद्धेनुसार मारुती स्तोत्राचे पठण केल्याने मनातील भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक विचार दूर होतात. हनुमानजींना शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जात असल्याने या स्तोत्रामुळे मानसिक बळ वाढते, अशी श्रद्धा आहे. अनेक भक्त मंगळवार आणि शनिवार या दिवशी विशेषतः मारुती स्तोत्राचे पठण करतात. या दिवशी श्रद्धेने पठण केल्यास हनुमान कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे कमी होतात, असे मानले जाते.

Numberlogy:  मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

“भीमरूपी महारुद्रा” स्तोत्राचे विशेष महत्त्व

“भीमरूपी महारुद्रा” हे स्तोत्र समर्थ रामदास स्वामी यांनी रचले असल्याचे मानले जाते. या स्तोत्रात मारुतीरायांच्या रौद्र, शक्तिशाली आणि भक्तवत्सल रूपाचे वर्णन आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीवेळी हे स्तोत्र म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Religious Importance of Hanuman

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारुती स्तोत्र पठणाचे प्रमुख फायदे कोणते?

    Ans: मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, भीती आणि नकारात्मकता कमी होते, सकारात्मक ऊर्जा वाढते

  • Que: मारुती स्तोत्र कोणत्या दिवशी म्हणणे शुभ मानले जाते?

    Ans: मंगळवार आणि शनिवार हे दिवस हनुमान उपासनेसाठी विशेष शुभ मानले जातात.

  • Que: मारुती स्तोत्रामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते का?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार स्तोत्राच्या पवित्र उच्चारांमुळे वातावरणातील नकारात्मकता कमी होते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Why recite maruti stotra and its benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Hanuman Puja
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Mangal Aditya Rajyog: मेमध्ये तयार होत आहे मंगळादित्य राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा
1

Mangal Aditya Rajyog: मेमध्ये तयार होत आहे मंगळादित्य राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mangal Nakshatra Gochar: मंगळ केतूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, ११ मेपासून या राशींच्या लोकांना होणार फायदा
3

Mangal Nakshatra Gochar: मंगळ केतूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, ११ मेपासून या राशींच्या लोकांना होणार फायदा

Astro Tips: नवीन कपडे खरेदी केल्यानंतर लगेच का घालू नयेत? काय आहेत ज्योतिषशास्त्रीय कारणे
4

Astro Tips: नवीन कपडे खरेदी केल्यानंतर लगेच का घालू नयेत? काय आहेत ज्योतिषशास्त्रीय कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.