Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

27 October Dinvishesh: आज जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन; जाणून घ्या २७ ऑक्टोबरचा इतिहास..

27 October Dinvishesh: आज जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन आहे. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे दृश्य-श्राव्य माध्यमांद्वारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे आणि त्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 27, 2026 | 09:42 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

27 October Dinvishesh: आज जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन आहे. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे दृश्य-श्राव्य माध्यमांद्वारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे आणि त्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे. दृश्य-श्राव्य वारशात चित्रपट, ध्वनिमुद्रण, रेडिओ कार्यक्रम, दूरदर्शन शो, आणि डिजिटल मीडिया यांचा समावेश होतो, ज्याद्वारे विविध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक घटना यांचे दस्तावेजीकरण होते.

ही माध्यमे आपल्या इतिहासाचा आणि ओळखीचा एक मौल्यवान भाग आहेत, परंतु त्यांची संवर्धन प्रक्रिया अवघड असू शकते, कारण वेळ, तांत्रिक समस्या, आणि योग्य साधनांच्या अभावामुळे ती धोक्यात येऊ शकतात.

२७ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1954 : बेंजामिन ओ. डेव्हिस, जूनियर हे युनायटेड स्टेट्स हवाई दलातील पहिले आफ्रिकन-अमेरिकन जनरल बनले.
  • 1958 : पाकिस्तानात जनरल अयुब खान यांनी लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
  • 1961 : नासाने मिशन सॅटर्न-अपोलो 1 मध्ये पहिल्या सॅटर्न I रॉकेटची चाचणी घेतली.
  • 1961 : मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत मध्ये प्रवेश.
  • 1971 : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे नाव बदलून झैरे ठेवण्यात आले.
  • 1979 : सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986 : युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारावरील सर्व निर्बंध उठवले.
  • 1991 : तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
Medical Career Guide: डॉक्टर बनायचयं? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतील तर दोनदा विचार करा!

२७ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1858 : ‘थिओडोर रुझव्हेल्ट’ – अमेरिकेचे 26 वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1919)
  • 1874 : ‘ भास्कर रामचंद्र तांबे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 7 डिसेंबर 1941)
  • 1904 : ‘जतिंद्रनाथ दास’ – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1929)
  • 1920 : ‘के. आर. नारायणन’ – भारताचे 10वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 9 नोव्हेंबर 2005)
  • 1923 : ‘अरविंद मफतलाल’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 30 आक्टोबर 2011)
  • 1947 : ‘डॉ. विकास आमटे’ – समाजसेवक यांचा जन्म.
  • 1954 : ‘अनुराधा पौडवाल’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
  • 1964 : ‘मार्क टेलर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘मनीत चौहान’ – भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक यांचा जन्म.
  • 1977 : ‘कुमार संगकारा’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984 : ‘इरफान पठाण’ – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
Study Abroad Scholarship: परदेशात शिकण्याचे स्वप्न आहे? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने मिळवा लाखांची स्कॉलरशिप!

२७ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1605 : ‘अकबर’ – तिसरा मुघल सम्राट यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1542)
  • 1795 : ‘सवाई माधवराव’ – पेशवा यांचे निधन. (जन्म : 18 एप्रिल 1774)
  • 1937 : ‘उस्ताद अब्दुल करीम खाँ’ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1872)
  • 1964 : ‘वैकुंठ मेहता’ – सहकारी चळवळीचे प्रवर्तक यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1891)
  • 1974 : ‘रामानुजम’ – गणिती चक्रवर्ती यांचे निधन. (जन्म : 9 जानेवारी 1938)
  • 1987 : ‘विजय मर्चंट’ – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक यांचे निधन. (जन्म : 12 ऑक्टोबर 1911)
  • 2001 : ‘प्रदीप कुमार’ – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1925)
  • 2001 : ‘भास्कर रामचंद्र भागवत’ – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक यांचे निधन. (जन्म : 31 मे 1910)
  • 2007 : ‘सत्येन कप्पू’ – हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता यांचे निधन.
  • 2015 : ‘रानजीत रॉय चौधरी’ – भारतीय औषधीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1930)

Web Title: 27 october dinvishesh world day for audiovisual heritage history marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National Keema Day: आज आहे ‘राष्ट्रीय खिमा दिवस’; जाणून घ्या या पारंपरिक पदार्थाचा इतिहास आणि खाद्यसंस्कृतीतील महत्त्व
1

National Keema Day: आज आहे ‘राष्ट्रीय खिमा दिवस’; जाणून घ्या या पारंपरिक पदार्थाचा इतिहास आणि खाद्यसंस्कृतीतील महत्त्व

Sant Namdev Jayanti: संत नामदेव यांची जयंती जाणून घ्या २६ ऑक्टोबरचा इतिहास..
2

Sant Namdev Jayanti: संत नामदेव यांची जयंती जाणून घ्या २६ ऑक्टोबरचा इतिहास..

World Opera Day : आज आंतरराष्ट्रीय ऑपेरा दिन; वाचा इटलीपासून सुरू झालेला ऑपेराचा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचला?
3

World Opera Day : आज आंतरराष्ट्रीय ऑपेरा दिन; वाचा इटलीपासून सुरू झालेला ऑपेराचा प्रवास जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचला?

International Artist Day : कला हीच समाजाचा आत्मा! जाणून घ्या कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय कलाकार दिन साजरा करण्याचा प्रवास?
4

International Artist Day : कला हीच समाजाचा आत्मा! जाणून घ्या कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय कलाकार दिन साजरा करण्याचा प्रवास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.