Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

29 July Dinvishesh: आज गुरुपैर्णिमा: जाणून घ्या 29 जुलैचा इतिहास..

29 July Dinvishesh: आजचा दिवस महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त 'व्यासपौर्णिमा' म्हणूनही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र सण असल्याने याला गुरुपौर्णिमा असेही संबोधले जाते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 29, 2026 | 10:33 AM
3

3

Follow Us
Follow Us:

29 July Dinvishesh: हा दिवस महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त ‘व्यासपौर्णिमा’ म्हणूनही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र सण असल्याने याला गुरुपौर्णिमा असेही संबोधले जाते. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवून अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या सर्व गुरूंना या दिवशी वंदन केले जाते. आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि शिक्षक आपल्याला जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतात. गुरुंच्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच मनुष्याच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा पाया रचला जातो. “गुरु बिन ज्ञान न उपजे” या उक्तीप्रमाणे, जीवनात गुरुंचे स्थान सर्वोच्च आणि वंदनीय आहे.

29 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1852 : जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
  • 1876 : फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
  • 1920 : अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली.
  • 1921 : ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला.
  • 1946 : टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.
  • 1948 : 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले.
  • 1957 : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना.
  • 1985 : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1987 : भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली.
  • 1997 : हरनाम घोष कोलकाता, स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला.
  • 2021 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.

29 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 1838 : ‘शाहजहान बेगम’ – भोपाळच्या नवाब बेगम यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1901)
  • 1883 : ‘बेनिटो मुसोलिनी’ – इटलीचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1945)
  • 1898 : ‘इसिदोरआयझॅक राबी’ – नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1904 : ‘जे. आर. डी. टाटा’ – भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म.  (मृत्यू : 29 नोव्हेंबर 1993)
  • 1922 : ‘ब. मो. पुरंदरे’ – लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म.
  • 1925 : ‘शि. द. फडणीस’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म.
  • 1937 : ‘डॅनियेल मॅकफॅडेन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘अनुप जलोटा’ – भजन गायक यांचा जन्म.
  • 1954 : ‘हर्षद मेहता’ – भारतीय स्टॉक ब्रोकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म.
  • 1959 : ‘संजय दत्त’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1981 : ‘फर्नांडो अलोन्सो’ – स्पॅनिश फोर्मुला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

29 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 238 : 238ई.पुर्व  : ‘बाल्बिनस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1108 : ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 23 मे 1052)
  • 1891 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचे निधन.
  • 1781 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1713)
  • 1890 : ‘व्हिन्सेंटव्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1853)
  • 1891 : ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ – बंगाली समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1820)
  • 1900 : ‘उंबेर्तो पहिला’ – इटलीचा राजा यांचे निधन.
  • 1987 : ‘बिभूतीभूशन मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1894)
  • 1994 : ‘डोरोथीक्रोफूट हॉजकिन’ – नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1996 : ‘अरुणा असफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1909)
  • 2002 : ‘सुधीर फडके’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जुलै 1919)
  • 2003 : ‘जॉनी वॉकर’ – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1926)
  • 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1928)
  • 2009 : ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचे निधन. (जन्म : 23 मे 1919)
  • 2013 : ‘मुनीर हुसेन’ – भारतीय क्रिकेटरपटू यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1929)
July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..

Web Title: 29 july dinvishesh history birthdays anniversaries jotiba phule jrd tata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh
  • Guru Purnima

संबंधित बातम्या

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा
1

RPF Raising Day : कोट्यवधी प्रवाशांचे सुरक्षा कवच! जाणून घ्या ‘रेल्वे संरक्षण दल’ स्थापना दिनाचा इतिहास, महत्त्व आणि विशेष मोहिमा

World  Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास
2

World Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास
3

Country Music Day: 17 सप्टेंबरलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय कंट्री म्युझिक दिन? जाणून घ्या रंजक इतिहास

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
4

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.