History of March 21 Indira Gandhi decided to withdraw the Emergency
नवी दिल्ली : भारतीय राजकारणामधील एक अशा महिला नेत्या ज्यांनी आपली वेगळी ओळख नेहमी जपली. आणि त्यांच्या नावाची आजही राजकाऱणामध्ये होते. त्या म्हणजे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या आपल्या वक्तव्यामुळे आणि निर्णायामुळे नेहमीच चर्चेच्या वर्तुळामध्ये राहिल्या आहेत. मात्र आजच्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे 31 ऑक्टोबर हा दिवस भारताच्या इतिहासामधील एक धक्कादायक आठवण म्हणून नमूद झाला आहे.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यांच्या दृढ निश्चयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी देशासाठी न घाबरता सर्वात मोठे असे निर्णय घेतले. त्यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी हत्या केली. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 दरम्यान सलग तीन वेळा देशाची सत्ता सांभाळली आणि नंतर 1980 मध्ये या पदावर परतल्या आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांची हत्या करण्यात आली.
हे देखील वाचा : आनंदाचा…उत्साहाचा अन् मांगल्याचा सण दीपावली; प्रत्येक दिवसाचे महत्त्व तरी काय?
इतिहासांच्या पानांवर 31 ऑक्टोबरच्या आणखी काही महत्त्वपूर्ण घटना
. 1875 : वल्लभभाई पटेल यांचा जन्म.
हे देखील वाचा : किटकांवर निर्भर असलेला लहानसा खादाड ‘योद्धा’ कोळी; निसर्गाचा कीटकनाशक
याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे