Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०४ जून चा इतिहास

Dinvishesh : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि आजही जागतिक स्तरावरली फिल्म फेस्टिव्हल कान्समध्ये आपल्या मराठमोळ्या लूकने त्यांनी प्रक्षेकांची मने जिंकली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 08:41 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस आहे. आपल्या अभिनयशैलीने, अचूक विनोदी टायमिंग आणि चेहऱ्यावरील हावाभावांनी त्यांनी प्रक्षेकांना भरभरुन हसवले. गेल्या चार दशकांहून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. नुकतेच त्यांनी फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही पत्नी निवेदिता सराफसोबत हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर त्यांनी आपल्या पारंपारिक लूकने मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवले. अशोकमामांनी त्यांच्या या कृतीने हजारो चाहत्यांची मने जिंकली. त्यांनी विनोदी भूमिकेसह गंभीर भूमिकाही तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रेमळ, खट्याळ किंवाय वयोवृद्ध अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केल्या.

04 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.

Dinvishesh : व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांनी भारत-पाकिस्तान फाळणीची योजना मांडली; जाणून घ्या ०३ जूनचा इतिहास

04 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1738 : ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
1904 : ‘भगत पुराण सिंह’ – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
1910 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल्म’ – होव्हर्क्राफ्ट चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
1915 : ‘मालिबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
1936 : ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
1946 : ‘एस.पी. बालसुब्रह्मण्यम’ – दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण यांचा जन्म.
1947 : ‘अशोक सराफ’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.
1959 : ‘अनिल अंबानी’ – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्म.
1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
1975 : ‘अँजेलिना जोली’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
1990 : ‘जेत्सुनपेमा वांग्चुक’ – भूतानची राणी यांचा जन्म.

04 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1918 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
1947 : ‘पंडित धर्मानंद कोसंबी’ – बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
1962 : ‘चार्ल्स विल्यम बीब’ – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ यांचे निधन.
1998 : ‘डॉ.अश्विन दासगुप्ता’ – इतिहासतज्ज्ञ यांचे निधन.
1998 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
2020 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1930)

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता राज कपूर यांचे निधन; जाणून घ्या ०२ जून चा इतिहास

Web Title: Ashok saraf birthday 4th june history marathi dinvisheh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.