
Bhimsen Joshi awarded as Tansen Award by the MP government history of March 27
शास्त्रीय संगीतामध्ये आपली उत्तुंग ओळख निर्माण करणारे भीमसेन जोशी यांना आजच्या दिवशी तानसेन पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य संगीताची साधना करण्यासाठी खर्ची घालवले. पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 04 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर कर्नाटकातील गडग येथील एका कन्नडिगा कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना संगीताची अत्यंत आवड होती. कन्नड आणि मराठी अभंगांमधून त्यांनी भक्तीभाव निर्माण केला. भीमसेन जोशी पारंपारिक गुरु-शिष्य परंपरेनुसार गंधर्वांना संगीतातील गुरु मानले आणि संगीतविद्या शिकली.
भीमसेन जोशी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1972 पद्मश्री, 1975 मध्ये हिंदुस्तानी गायन संगीतासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985 साली पद्मभूषण आणि 1992 मध्ये मध्य प्रदेश सरकारचा “तानसेन पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे. 2008 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
27 मार्च रोजी जन्म दिनविशेष
27 मार्च रोजी जगभरामध्ये घडलेल्या घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२७ मार्च रोजी निधन – दिनविशेष