birth anniversary of Mahatma Jyotiba Phule history of 11 April dinvishesh
इतिहासामध्ये अशी काही व्यक्तीमत्त्वे असतात ज्यांच्या कार्याने आणि संघर्षाने समाजाचा उत्कर्ष होतो. समाजातील अंधश्रद्धा आणि गुलामगिरीला लाथ मारुन क्रांतीचा लढा देणारे महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती आहे. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारण अशी समजापयोगी कार्ये हाती घेतली. .अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी तसेच स्त्रियांना व मागास घटकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी क्रांतिकारक पाऊले उचललीआपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे शस्त्रे हाती देत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. जोतिबा फुले यांच्या संघर्षाने व लढ्याने आज समाजामध्ये स्त्री भक्कमपणे व स्वातंत्र्यरित्या उभी आहे. आज जोतिबा फुले यांची 198 वी जयंती आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा