Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या स्मरणार्थ २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 11:06 AM
versatile marathi writer Vishnu Vaman Shirwadkar Kusumagraj Birth anniversary marathi bhasha gaurav din

versatile marathi writer Vishnu Vaman Shirwadkar Kusumagraj Birth anniversary marathi bhasha gaurav din

Follow Us
Close
Follow Us:

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेमध्ये अभूतपूर्वी अशी साहित्यनिर्मिती केली. जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला. कविता, नाटक, कथा, कादंबरी आणि लेखन या सर्व क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याला नवे वळण दिले. ‘नटसम्राट’ हे त्यांचे गाजलेले नाटक आजही रंगभूमीवर लोकप्रिय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.  मराठी ही फक्त एक भाषा नाही तर ती एक इतिहास, संस्कार आणि सांस्कृतीचे प्रतिक आहे. शतकानुशतके अमृताहूनी गोड मराठी भाषेने अभिजात भाषेचा दर्जा आणि स्वाभिमान जपला आहे. (Dinvishesh)

27 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1594: हेन्री चौथा फ्रान्सचा राजा झाला.
  • 1844: डोमिनिकन रिपब्लिकला हैतीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1900: ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
  • 1940: मार्टिन कामेन आणि सॅम रुबेन यांनी कार्बन-14 चा शोध लावला.
  • 1967: डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • 2001: चांदीपूर तळावर जमिनीपासून आकाशापर्यंत अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या स्वदेशी विकसित आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
  • 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला
हे देखील वाचा : बर्फ वितळतोय, घर हरवतंय! ध्रुवीय अस्वलांच्या अस्तित्वावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा घाला; वाचा विशेष रिपोर्ट

27 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी यांचा जन्म(मृत्यू: 10 मार्च 1999)
  • 1925: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 14 फेब्रुवारी 2023)
  • 1926: ‘ज्योत्स्‍ना देवधर’ – मराठी व हिन्दी लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2013)
  • 1932: ‘एलिझाबेथ टेलर’ – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 2011)
  • 1986: ‘संदीप सिंग’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : ‘माझा मराठीची बोलू कौतुके।’ मराठी मातीचा अभिमान आणि कुसुमाग्रजांचा वारसा; वाचा ‘या’ खास दिवसाचे महत्व

27 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1892: ‘लुई वूत्तोन’ – फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1821)
  • 1894: ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 जून 1822)
  • 1931: ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांनी प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: 23 जुलै 1906)
  • 1956: ‘गणेश वासुदेव मावळणकर’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1888)
  • 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक यांचे निधन.
  • 1997: ‘श्यामलाल बाबू राय’ – गीतकार यांचे निधन.
  • 2010: ‘नानाजी देशमुख’ – भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
  • 2012: ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1929)

Web Title: Versatile marathi writer vishnu vaman shirwadkar kusumagraj birth anniversary marathi bhasha gaurav din

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

गुंतवणूकदारांचा विश्वास जपणाऱ्या SEBI ची स्थापना; जाणून घ्या 12 एप्रिलचा इतिहास
1

गुंतवणूकदारांचा विश्वास जपणाऱ्या SEBI ची स्थापना; जाणून घ्या 12 एप्रिलचा इतिहास

विद्येविना मती गेली…! शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महामानव महात्मा फुले यांची जयंती; जाणून घ्या ११ एप्रिलचा इतिहास
2

विद्येविना मती गेली…! शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महामानव महात्मा फुले यांची जयंती; जाणून घ्या ११ एप्रिलचा इतिहास

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास
3

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास
4

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.