Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास

नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 11:03 AM
Maharashtra Bhushan Nanasaheb Dharmadhikari birth anniversary 01 March History

Maharashtra Bhushan Nanasaheb Dharmadhikari birth anniversary 01 March History

Follow Us
Close
Follow Us:

‘नानासाहेब धर्माधिकारी’ अर्थात नारायण विष्णू धर्माधिकारी यांची आज जयंती. त्यांनी आजन्म समर्थसेवा करुन आध्यात्माचा प्रसार व प्रचार केला. महाराष्ट्र भूषण ‘नानासाहेब धर्माधिकारी हे प्रख्यात आध्यात्मिक प्रवचनकार आणि समाजप्रबोधक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात झाला. त्यांनी ‘श्रीसमर्थ बैठक’ या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवा यांचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवला. त्यांच्या प्रवचनांतून सत्य, शिस्त, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांवर भर दिला जात असे. नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. साधी जीवनशैली आणि प्रभावी वाणी यामुळे त्यांना जनमानसात विशेष स्थान मिळाले. अध्यात्म आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडवून त्यांनी समाजाला प्रेरणादायी दिशा दिली. (Dinvishesh)

01 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1803: ओहायो अमेरिकेचे 17 वे राज्य बनले.
  • 1872: जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
  • 1873: ई. रेमिंग्टन अँड सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टाइपरायटरचे उत्पादन सुरू केले.
  • 1893: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1896: हेन्री बेकरेल यांनी किरणोत्सर्गी कण शोधले.
  • 1901: ऑस्ट्रेलियन सैन्याची स्थापना झाली.
  • 1907: टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली.
  • 1936: अमेरिकेतील महाकाय हूवर धरण पूर्ण झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण झाले.
  • 1947: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपले कामकाज सुरू केले.
  • 1948: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 2002: हबल स्पेस टेलिस्कोपची सेवा देण्यासाठी एसटीएस-109 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
हे देखील वाचा : विज्ञानाचा जयजयकार! सर C.V. Raman यांच्या ‘रमण इफेक्ट’चा विजय सोहळा; वाचा का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस?

01 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1683: ‘सांग्यांग ग्यात्सो’ – 6वे दलाई लामा (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1706)
  • 1922: ‘डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी’ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे यांचा जन्म.
  • 1922: ‘यित्झॅक राबिन’ – नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1995)
  • 1930: ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 14 एप्रिल 2013)
  • 1944: ‘बुद्धदेव भट्टाचार्य’ – पश्चिम बंगाल चे 7वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1951: ‘नितीश कुमार’ – भारतीय राजकारणी आणि बिहारचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1955: ‘एस. डी. शिबुलाल’ – इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1968: ‘सलील अंकोला’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा : World Civil Defence Day 2026: संकट काळात देवदूतासारखे धावून येणारे ‘नागरी रक्षक’; वाचा, का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस?

01 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1914: ‘गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड’ – भारताचे 36वे गव्हर्नर-जनरल यांचे निधन. (जन्म: 9 जून 1845)
  • 1989: ‘वसंतदादा पाटील’ – महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1917)
  • 1999: ‘पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज कवीश्वर’ – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1910)
  • 2003: ‘गौरी देशपांडे’ – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री यांचे निधन. (जन्म: 11 फेब्रुवारी 1942)

Web Title: Maharashtra bhushan nanasaheb dharmadhikari birth anniversary 01 march history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास
1

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
2

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास
3

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास
4

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.