
Bollywood actor Govinda Ahuja birthday 21December marathi dinvishesh
बॉलीवुडचा हिरो नंबर 1 असलेला अभिनेता गोविंदाचा आज वाढदिवस. 90 च्या दशकामध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदाने अनेक चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. विनोदी शैली आणि ‘डान्सिंग स्टार’ म्हणून त्याने प्रेक्षकाच्या मनामध्ये घर केले. मध्यवर्गीय कुटुंबातून बॉलीवुडचा स्टार अभिनेता होण्याचा गोविंदाचा प्रवास प्रेरणादायी आहे. मुंबईमध्ये जन्मलेल्या गोविंदाने १६५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट आणि राजकारणामध्ये सक्रीय असलेल्या गोविंदावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
21 डिसेंबरचा देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना
21 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
21 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष