Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गड आला पण सिंह गेला…! सुभेदार तानाजी मालुसरे यांना आले वीरमरण; जाणून घ्या 04 फेब्रुवारीचा इतिहास

आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे विडा उचलून तानाजी मालुसरे यांनी विजयाचा पण केला. कोंढाणा गड प्राणाच्या शेवटपर्यंत लढून जिंकला मात्र यामध्ये त्यांना वीरमरण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 10:37 AM
Subedar Tanaji Malusare attained martyrdom in Sinhagad Battle February 4th History

Subedar Tanaji Malusare attained martyrdom in Sinhagad Battle February 4th History

Follow Us
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या अग्निकुंडात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकी एक म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे. स्वतःच्या घरचे लग्नकार्य बाजूला सारुन स्वराज्याच्या रक्षणासाठी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्लाच्या मोहिमेवर गेले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे विडा उचलून तानाजी मालुसरे यांनी विजयाचा पण केला. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि जीवाची बाजी लावून लढत दिली. तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना वीरगती आली. आजच्या दिवशी सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणाले की, गड आला पण सिंह गेला…!  (Dinvishesh)

04 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1670: तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
  • 1789: जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमताने नामांकन देण्यात आले.
  • 1936: कृत्रिमरित्या तयार केलेले रेडियम हे पहिले किरणोत्सर्गी घटक बनले.
  • 1938: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वतःला सशस्त्र दलांच्या उच्च कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्त केले.
  • 1948: श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले.
  • 1961: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.
  • 1967: चंद्र ऑर्बिटर कार्यक्रम: सर्व्हेअर आणि अपोलो अंतराळयानासाठी संभाव्य लँडिंग साइट्स ओळखण्याच्या मोहिमेवर चंद्र ऑर्बिटर 3 ने केप कॅनावेरलच्या लाँच कॉम्प्लेक्स 13 वरून उड्डाण केले.
  • 2000: जागतिक कर्करोग दिन
  • 2003: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
  • 2004: फेसबुक, एक मुख्य प्रवाहातील ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साइट, मार्क झुकरबर्ग आणि एडुआर्डो सेव्हरिन यांनी स्थापित केली.
हे देखील वाचा : ‘आपण सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाऊ’; अजित पवारांचे शेवटचे संभाषण

04  फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1893: ‘चिंतामण गणेश कर्वे’ – मराठी कोशकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 16 डिसेंबर 1960)
  • 1902: ‘चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग’ – धाडसी अमेरिकन वैमानिक यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑगस्ट 1974)
  • 1906: ‘क्लाईड टॉम्बॉग’ – प्लूटोचे संशोधक, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1997)
  • 1922: ‘स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 जानेवारी 2011)
  • 1938: ‘पं. बिरजू महाराज’ – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू यांचा जन्म.
  • 1942: ‘सी. विद्यासागर राव’ – महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल यांचा जन्म.
    1974: ‘उर्मिला मातोंडकर’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
हे देखील वाचा : विनाशाच्या राखेतून झाला पृथ्वीचा जन्म…; विज्ञानाच्या ‘या’ शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले, नेमकं काय घडलं?

04 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1670: ‘तानाजी मालुसरे’ – यांचे निधन.
  • 1894: ‘अ‍ॅडोल्फ सॅक्स’ – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1814)
  • 1974: ‘सत्येंद्रनाथ बोस’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1894)
  • 1984: ‘जानकी अम्माल’ – भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1897)
  • 2001: ‘पंकज रॉय’ – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचे निधन. (जन्म: 31 मे 1928)
  • 2002: ‘भगवान आबाजी पालव’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1913)
  • 2011: ‘मार्टिअल सेलेस्टीन’ – हैती देशाचे पहिले पंतप्रधान -यांचे निधन. (जन्म: 4 ऑक्टोबर 1913)
  • 2023: ‘वाणी जयराम’ – पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, भारतीय पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1945)

Web Title: Subedar tanaji malusare attained martyrdom in sinhagad battle february 4th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
1

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
2

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
4

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.