Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशासाठी दिली प्राणाची आहुती; जाणून घ्या 03 फेब्रुवारीचा इतिहास

भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतीकारक उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला आणि प्राणांची आहूती दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 10:57 AM
Death anniversary of Umaji Naik, who led an armed revolution against the British 03 February History

Death anniversary of Umaji Naik, who led an armed revolution against the British 03 February History

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतीकारक उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला. त्यांनी इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करुन सोडले. पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेतल्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ येत होती. याविरोधात त्यांनी पेशवे आणि इंग्रजांविरोधात आवाज उठवला. इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध  जाहिरनामा प्रसिद्ध करुन माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. हा इनाम त्या काळात अगनित होता. उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले,ते फितूर झाले व त्यांनी उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. यानंतर क्रांतीकारक उमाजी नाईक यांना आजच्या दिवशी 1832 साली फाशीची शिक्षा देण्यात आली. देशासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. (Dinvishesh)

03 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1783: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
  • 1870: मतदानातील वांशिक भेदभाव संपवून अमेरिकन संविधानातील 15 वी दुरुस्ती अंमलात आली.
  • 1925: भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे लाईन व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला पर्यंत धावली.
  • 1928: सायमन गो बॅकने मुंबईत सायमन कमिशनचा निषेध केला.
  • 1966: सोव्हिएत युनियनचे लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अंतराळयान बनले आणि चंद्राच्या पृष्ठभागावरून छायाचित्रे घेणारे पहिले अंतराळयान बनले.
  • 1986: पिक्सार ऍनिमेशन स्टुडिओ – सुरवात
  • 1995: फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर येथून मिशन STS-63 सुरू होताच अंतराळवीर आयलीन कॉलिन्स स्पेस शटल चालवणारी पहिली महिला पायलट बनली.
हे देखील वाचा : जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

03 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1821: ‘डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल’ – वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर यांचा जन्म. (मृत्यू: 31 मे 1910)
  • 1830: ‘रॉबर्ट आर्थर टॅलबोट’ -युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1903)
  • 1887: ‘हुआन नेग्रिन’ – स्पेनचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1900: ‘तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री’ – रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1975)
  • 1963: ‘रघुराम राजन’ – भारतीय अर्थतज्ञ यांचा जन्म.
  • 1996: ‘दुती चंद’ – भारतीय व्यावसायिक धावपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा :  भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान

03 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1094: ‘तेईशी’ – जपान देशाची सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1013)
  • 1468: ‘योहान्स गटेनबर्ग’ – जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक यांचे निधन.
  • 1832: ‘उमाजी नाईक’ – पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: 7 सप्टेंबर 1791)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1856)
  • 1951: ‘ऑगस्ट हॉच’ – जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1868)
  • 1969: ‘सी. एन. अण्णादुराई’ – तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 15 सप्टेंबर 1909)
  • 2022: ‘क्रिस्टोस सार्टझेटाकीस’ – ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1929)
  • 2023: ‘अँथनी फर्नांडिस’ – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1936)
  • 2023: ‘वान्नरपेट्टाई थांगराज’ – भारतीय अभिनेते यांचे निधन.

Web Title: Death anniversary of umaji naik who led an armed revolution against the british 03 february history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.