Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास

Dinvishesh : Katrina Kaif Birthday : कतरिना कैफचा आज ४३ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 09:03 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : Katrina Kaif Birthday : आज १६ जुलै, बॉलीवडूची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नमस्ते लंडन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वेलकम, एक था टायगर आणि टायगर जिंदा है यांसारखे अनेक सुपहिट चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत.  कतरिनाने अभिनयासोबतच यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक सेलिब्रिंटकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

16 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 622: 622ई.पुर्व : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली
  • 1661: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या
  • 1935: ओक्लाहोमा येथे जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले
  • 1945: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
  • 1951: ब्रिटनने नेपाळला स्वतंत्र घोषित केले.
  • 1965: इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या मॉन्ट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
  • 1969: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-11 अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1992: भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाल शर्मा यांची निवड झाली.
  • 1998: गुजरातमध्ये शाळेत प्रवेशाच्या वेळी मुलाच्या नावावर आईचे नाव ठेवण्याचा निर्णय.
  • 2015: शास्त्रज्ञांनी प्लूटो ग्रहाचे जवळचे फोटो प्रसिद्ध केले.
Dinvishesh : थोर समाजसुधारक आणि ‘केसरी’चे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती; जाणून घ्या १४ जुलैचा इतिहास

16 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1773: ‘सर जोशुआ रेनॉल्ड्स’ – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1792)
  • 1863: ‘द्विजेंद्रलाल रॉय’ -बंगाली नाटककार, कवी आणि संगीतकार यांचा जन्म (मृत्यू: 17 मे 1913)
  • 1909: ‘अरुणा आसीफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न (मरणोत्तर) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 1996)
  • 1913: ‘स्वामी शांतानंद सरस्वती’ – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 7 डिसेंबर 1997 – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
  • 1914: ‘वा. कृ. चोरघडे’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 30 नोव्हेंबर 1995)
  • 1917: ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 1978)
  • 1923: ‘के. व्ही. कृष्णराव’ – भूदल प्रमुख यांचा जन्म.
  • 1926: ‘इर्विन रोझ’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1939: ‘शृंगी नागराज’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 16 जुलै 2013)
  • 1943: ‘प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे’ – लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 2010)
  • 1968: ‘धनराज पिल्ले’ – भारतीय हॉकी पटू यांचा जन्म.
  • 1968: ‘लैरी सेन्जर’ – विकिपीडिया चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1973: ‘शॉन पोलॉक’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984: ‘कतरिना कैफ’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
16 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1342: ‘चार्ल्स (पहिला)’ – हंगेरीचा राजा यांचे निधन.
  • 1882: ‘मेरीटॉड लिंकन’ – अब्राहम लिंकन यांची पत्नी यांचे निधन.
  • 1986: ‘वासुदेव सीताराम बेंद्रे’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1894)
  • 1993: ‘उ. निसार हुसेन खाँ’ – रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक यांचे निधन.
  • 1994: ‘जुलियन श्वाइंगर’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन
Dinvishesh : मराठी रंगभूमीचे वैभव ‘बालगंधर्व’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १५ जुलैचा इतिहास

Web Title: Bollywood actress katrina kaif birthday 16th july marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.