Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास

भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला' ही लावणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 10, 2025 | 11:14 AM
Bollywood actress Rekha's birthday, 10th October history, Marathi

Bollywood actress Rekha's birthday, 10th October history, Marathi

Follow Us
Follow Us:

बॉलीवुड अभिनेत्री रेखा यांनी सादगी आणि नृत्याविष्कार यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अनेक बॉलीवुड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८० च्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटातील त्यांच्या लावणीनृत्याने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. याशिवाय, रेखा राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांची प्रेमकथा, साड्यांवरील प्रेम, अभिनय आणि उर्दू भाषेवरील प्रभूत्व यामुळे रेखा आपले वेगळेपण जपून आहेत.

10 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1846 : इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लासेल यांनी नेपच्यूनचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन शोधला.
  • 1911 : चीनमधील किंग राजवंशाचा अंत.
  • 1913 : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1942 : सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रेलियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – 800 जिप्सी बालकांना छळ छावणीत मारली गेली.
  • 1954 : श्याम ची आई या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.
  • 1960 : विद्याधर गोखले यांच्या ‘सुवर्णतुला’ नाटकाचा प्रीमियर झाला.
  • 1964 : टोकियो, जपान येथे 18 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1967 : बाह्य अवकाश करार अंमलात आला.
  • 1970 : फिजीचे युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
  • 1975 : पापुआ न्यू गिनी संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1998 : आदर्श सेन आनंद भारताचे 29 वे सरन्यायाधीश बनले
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

10 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1731 : ‘हेन्री कॅव्हेंडिश’ – हायड्रोजन आणि अरागॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 1810)
  • 1830 : ‘इसाबेला (दुसरी)’ – स्पेनची राणी यांचा जन्म.
  • 1844 : ‘बद्रुद्दिन तैय्यबजी’ – रा. काँग्रेसचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1871 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचा जन्म. (मृत्यू : 23 एप्रिल 1958)
  • 1877 : ‘विल्यम मॉरिस’ – मॉरिस मोटर्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1963)
  • 1899 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1991)
  • 1902 : ‘शिवराम कारंथ’ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 डिसेंबर 1997)
  • 1906 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 2001)
  • 1909 : ‘नोशीरवान दोराबजी नगरवाला’ – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1998)
  • 1910 : ‘डॉ. द्वारकानाथ कोटणीस’ – हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक यांचा जन्म.
  • 1912 : ‘राम विलास शर्मा’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 2000)
  • 1916 : ‘डॉ. लीला मूळगावकर’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म.
  • 1954 : ‘रेखा’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

10 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1898 : ‘मणिलाल नथुभाई त्रिवेदी’ – अष्टपैलू लेखक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1858)
  • 1911 : ‘जॅक डॅनियल’ – जॅक डॅनियल चे संस्थापक यांचे निधन.
  • 1964 : ‘गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म : 9 जुलै 1925
  • 1983 : ‘रुबी मायर्स’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री यांचे निधन.
  • 2000 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – श्रीलंकेच्या 6व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म : 17 एप्रिल 1916)
  • 2005 : ‘मिल्टन ओबोटे’ – युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 2006 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म : 4 ऑक्टोबर 1913)
  • 2008 : ‘रोहिणी भाटे’ – कथ्थक नर्तिका यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1924)
  • 2011 : ‘जगजित सिंग’ – गझल गायक यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1941)

Web Title: Bollywood actress rekhas birthday 10th october history marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : भारत-पाकिस्तानमध्ये शिमला करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या ०२ जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : भारत-पाकिस्तानमध्ये शिमला करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या ०२ जुलैचा इतिहास

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
2

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

Dinvishesh : महाराष्ट्र कृषी दिन; हरित क्रांतीचे जनक वंसतराव नाईक यांची जयंती; जाणून घ्या ०१ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : महाराष्ट्र कृषी दिन; हरित क्रांतीचे जनक वंसतराव नाईक यांची जयंती; जाणून घ्या ०१ जुलैचा इतिहास

Dinvishesh : ‘भारताचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० जूनचा इतिहास
4

Dinvishesh : ‘भारताचे पितामह’ म्हणून ओळखले जाणारे नेते दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.