Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chatgpt vs Copilot vs Grok: कसा होता सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास, कोणत्या AI ने काय म्हटलं? उत्तर वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Sunita Williams: ओपनएआयच्या Chatgpt, मायक्रोसॉफ्टच्या Copilot आणि एलॉन मस्कच्या Grok या तीन्ही AI ने सुनीता विल्यम्सच्या अंतराळप्रवासाबाबत माहिती दिली आहे. तिन्ही AI ने दिलेल्या माहितीमध्ये काही प्रमाणात फरक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2025 | 12:19 PM
Chatgpt vs Copilot vs Grok: कसा होता सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास, कोणत्या AI ने काय म्हटलं? उत्तर वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Chatgpt vs Copilot vs Grok: कसा होता सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास, कोणत्या AI ने काय म्हटलं? उत्तर वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. 18 मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले. त्यांच्या या प्रवासानंतर सध्या सुनीता विल्यम्स यांचा हा 9 महिन्यांचा अंतराळातील अनुभव, या प्रवासावर त्यांची प्रतिक्रिया, त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी करण्यात आलेल्या स्पेसशिपचा वापर, या सर्वच विषयांची चर्चा सुरु आहे. सुनीता विल्यम्स यांच्या या 9 महिन्यांच्या अंतराळप्रवासाबाबत माहिती देण्यासाठी AI देखील उत्सुक आहे. आता आपण सुनीता विल्यम्सच्या अंतराळप्रवासाबाबत Chatgpt, Copilot आणि Grok ने दिलेली माहिती वाचूया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Sunita Williams Return: थँक यू ट्रंप! सुनिता विल्यम्स परत येताच Elon Musk ने व्यक्त केला आनंद, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

एलॉन मस्कचा Grok

एलॉन मस्कच्या Grok AI ने सुनीता विल्यम्स यांचा अलीकडील अंतराळ अनुभव सांगितला आहे. Grok AI ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर, यांनी नुकतेच त्यांचे तिसरे अंतराळ मिशन पूर्ण केले. त्यांचा हा प्रवास 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून सुरू झाला होता. सुरुवातीला हे मिशन फक्त आठ दिवसांचे असणार होते, परंतु स्टारलाइनरला हेलियम गळती आणि प्रोपल्शन सिस्टम समस्यांमुळे हा प्रवास नऊ महिन्यांहून अधिक काळ सुरु राहिला. या काळात सुनीता आणि त्यांचे सहकारी बर्च विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते.

या मिशनदरम्यान, सुनीता यांनी एक्स्पिडिशन 71/72 च्या सदस्य म्हणून काम केले. त्यांनी अंतराळात 286 दिवस घालवले आणि दोन स्पेसवॉक केल्या, ज्यामुळे त्यांचा एकूण स्पेसवॉकचा वेळ 62 तास आणि 6 मिनिटांवर पोहोचला. सुनीता आणि बर्च यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी NASA ने SpaceX च्या ड्रॅगन अंतराळयानाचा वापर केला. सुनीता आणि बर्च यांच्यासोबत निक हेग आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्सांद्र गोर्बुनोव्ह Crew-9 मिशन अंतर्गत 18 मार्च 2025 रोजी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.

ओपनएआयचा Chatgpt

ओपनएआयच्या Chatgpt ने सुनीता विल्यम्स यांच्या प्रवासाबाबत काय सांगितलं जाणून घेऊया. Chatgpt ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, जून 2024 मध्ये, सुनीता विल्यम्स त्यांचे सहकारी बॅरी विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर आठ दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवण्यात आले. पण, बोइंगच्या स्टारलाइनर यानाच्या सेवा मॉड्यूलमधील तांत्रिक अडचणींमुळे, त्यांचे ISS वरील वास्तव्य नऊ महिन्यांपर्यंत वाढले. ​या नऊ महिन्यांच्या कालावधीत, सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग, अंतराळ चालणे (स्पेसवॉक) आणि ISS च्या देखभालीचे महत्त्वपूर्ण काम केले. मार्च 19, 2025 रोजी, स्पेसएक्सच्या क्रू-9 ड्रॅगन अंतराळयानाद्वारे त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यात आले.

मायक्रोसॉफ्टचा Copilot

सुनीता विल्यम्स यांच्या प्रवासाबाबत मायक्रोसॉफ्टच्या Copilot ने दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सुनीता विल्यम्स यांनी नुकत्याच संपलेल्या अंतराळ प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्या 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर यानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचल्या होत्या. हा प्रवास फक्त 8 दिवसांचा असणार होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकावर थांबावे लागले.

Vivo ने लाँच केला V50 चं Lite वर्जन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 6,500mAh बॅटरीने सुसज्ज! वाचा किंमत

या काळात त्यांनी 150 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा द्रव पदार्थांवर होणारा परिणाम, नवीन रिऍक्टरचा विकास, आणि अंतराळात पोषणतत्त्व तयार करण्याच्या बायोन्यूट्रिएंट प्रकल्पावर काम केले. त्यांनी 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक करत विक्रम प्रस्थापित केला आणि अंतराळ स्थानकाची देखभाल व स्वच्छता केली. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे त्या 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांचा हा प्रवास वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

Web Title: Chatgpt vs copilot vs grok how was sunita williams return journey what did ai say the answer will leave you amazed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • NASA
  • Sunita Williams
  • Tech News

संबंधित बातम्या

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?
1

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
2

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
3

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
4

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.