• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary 03 April Marathi Special Day

छत्रपती शिवरायांनी रायगडावर ठेवला देह, स्वराज्य झाले पोरके; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे असे सुराज्य निर्माण केले. गनिमी कावा, युद्धनीती, आरमार दल उभारुन दूरदृष्टी दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2025 | 12:13 PM
Shivaji Maharaj Punyatithi

Shivaji Maharaj Punyatithi Din Vishesh

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रामध्ये जनतेचे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आजही जगभरामध्ये गायली जाते. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरुपाचे आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आहे. 03 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. त्यांच्या जाण्याने फक्त संपूर्ण राज्य पोरके झाले. रयतेच्या डोक्यावरील मायेचा हात हरपला होता. छत्रपती शिवरायांनी आजन्म स्वराज्यनिर्मितीचा ध्यास हाती घेत आपले आयुष्य खर्ची केले. त्यांच्या शौर्याने आणि गनीमा काव्याने दिल्लीच्या तख्यताला देखील हादरवून टाकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जगाच्या पाठीवर इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1948: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1973: मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
  • 1975 : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर अनातोली कार्पोव्ह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
  • 1984 : राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर, यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून उड्डाण केले. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अंतराळात होते.
  • 2000 : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
  • 2010: ऍपल कंपनीने आयपॅड टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 2016: पनामा पेपर्स या कायदेशीर दस्तऐवजाने सुमारे 2,14,488 कंपन्यांची गोपनीय माहिती उघड केली.

03 एप्रिल रोजी जन्म झालेले महत्त्वाचे लोक

  • 1781 : ‘स्वामीनारायण’ या हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक यांचा जन्म झाला होता. (मृत्यू: 1 जून 1830)
  • 1882 : सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म नाथमाधव यांचा जन्म झाला. (मृत्यू: 21 जून 1928)
  • 1898 : टाईम मॅगझिनचे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1967)
  • 1903 : मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1988)
  • 1914 : ‘सॅम माणेकशा हे फील्ड मार्शल होते. आज त्यांचा जन्म झाला. (मृत्यू: 27 जून 2008)
  • 1930 : ‘जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.
  • 1934 :  इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म झाला होता.
  • 1942 : भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष आदि गोदरेज’ यांचा जन्म झाला.
  • 1949 : भारतीय दिग्दर्शक व निर्माते रामा नारायणन यांचा जन्म झाला होता.
  • 1955 : हरिहरन या सुप्रसिद्ध गायक यांचा जन्म झाला.
  • 1962 : ‘जयाप्रदा या चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य यांचा जन्म.
  • 1965 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
  • 1973 : ‘निलेश कुलकर्णी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

03 एप्रिल रोजी मृत्यू पावलेले लोक

  • 1680 : स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. (जन्म: 19 फेब्रुवारी 1630)
  • 1891 : फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1842)
  • 1981 : पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्सचे स्थापक ‘जुआन त्रिप्प यांचे निधन.(जन्म: 27 जून 1899)
  • 1985 : ‘महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन झाले. (जन्म: 13 मार्च 1893)
  • 1998 : ‘इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1900)
  • 1998 : प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार ‘हरकिसन मेहता यांचे निधन.
  • 2012 :  भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन झाले. (जन्म: 5 मे 1916)

Web Title: Chhatrapati shivaji maharaj death anniversary 03 april marathi special day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास
1

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास
2

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची
3

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
4

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

Feb 13, 2026 | 10:59 AM
AUS vs ZIM : 19 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार झिम्बाब्वे? कर्णधाराच्या अनुपस्थितीत मोठा अपसेट होण्याची शक्यता

AUS vs ZIM : 19 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार झिम्बाब्वे? कर्णधाराच्या अनुपस्थितीत मोठा अपसेट होण्याची शक्यता

Feb 13, 2026 | 10:57 AM
Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?

Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?

Feb 13, 2026 | 10:57 AM
India Retail Inflation: लसूण-कांदा-बटाट्याच्या किमती कोसळल्या; मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

India Retail Inflation: लसूण-कांदा-बटाट्याच्या किमती कोसळल्या; मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

Feb 13, 2026 | 10:53 AM
Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Feb 13, 2026 | 10:34 AM
तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

Feb 13, 2026 | 10:30 AM
Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

Shani Shukra Surya Yuti: 120 वर्षानंतर शनि शुक्र आणि सूर्याची मीन राशीत होणार युती, या राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

Feb 13, 2026 | 10:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.