सध्या 'खालिद का शिवाजी' या चित्रपटावरून वाद पेटला आहे. या चित्रपटातील काही डायलॉग्समुळे हिंदू संघटनांनी याच्या प्रदर्शनाला विरोध दर्शविला आहे. अखेर यावर आता चित्रपटाच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक समोर आला आहे.
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे असे सुराज्य निर्माण केले. गनिमी कावा, युद्धनीती, आरमार दल उभारुन दूरदृष्टी दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांना आवरा असा इशारा काँग्रेस नेते रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भिवंडीमध्ये त्यांचे भव्य आणि दिव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती दिनी पार पडणार आहे.
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये पडसाद पडले आहे.
प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.आज मीरा-भाईंदर शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार 'जोडो मारो' आंदोलन करण्यात आले.
फक्त महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये आपले नाव पराक्रमाने सुर्वणाक्षरांनी कोरलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे.
कित्येक वर्ष महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती मात्र बसविण्यात दिरंगाई होत होती. त्यामुळे शिवप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. ही मूर्ती तयार झाल्यावर जिथे ही महाराजांची मूर्ती स्थानापन्न होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदारअसणाऱ्या विशाळगडावर गेल्या 5 महिन्यांची बंदी लागू करण्यात आली होती मात्र आता ही बंदी शिथील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या अधिक माहिती
स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा फेब्रुवारी २०२५ ला ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराद्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल शासक, लष्करी रणनीतीकार, एक शूर योद्धा, मुघलांचा सामना करणारे आणि सर्व धर्मांचा आदर करणारे राजा होते. छत्रपती शिवाजी…
शिवजंयती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. 19) पुण्यातील लाल महाल ते शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा आयोजित करण्यात आला आहे