Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज संविधान दिवस : भारतीय इतिहासातील सुवर्णदिन ; जाणून घ्या २६ नोव्हेंबरचा इतिहास

Constitution Day 2025 : आज आपल्या भारतासाठी अत्यंत खास दिवस आहे. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या देशाचे स्वतंत्र संविधान अधिकृतपणे स्वीकारण्यात आले होते, जे लिहिण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस गेले.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2025 | 09:04 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज आपल्या देशासाठी अत्यंत खास दिवस आहे. २६ नोव्हेंबर जो भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला होता. कारण आजच्या दिवशी १९४९ मध्ये आपल्या स्वंतत्र देशाच्या संविधान औपचारिकरित्या स्वीकारण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. हे संविधान पूर्ण होण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालवधी गेला होता. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये आपल्या भारताचे संविधान अधिकृतपणे स्वीकरले गेले होते, पण २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले, ज्यामुळे आपला देश प्रजासत्ताक बनला. पण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिला संविधान दिन साजरा करण्यात आला.

26 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1863 : अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
  • 1920 : युक्रेनचे स्वातंत्र्ययुद्ध : रेड आर्मीने माखनोव्श्चीनावर अचानक हल्ला केला
  • 1941 : लेबनॉन स्वतंत्र झाला.
  • 1949 : भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली.
  • 1949 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.
  • 1965 : फ्रान्सचा पहिला उपग्रह ॲस्टरिक्स (A-1) अल्जेरियातून अवकाशात सोडण्यात आला., स्वतःच्या बूस्टरचा वापर करून एखादी वस्तू कक्षेत ठेवणारे तिसरे राष्ट्र बनले.
  • 1982 : 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्लीत पार पडल्या.
  • 1997 : शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1999 : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) बायोमेडिकल संशोधनासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड केली.
  • 2008 : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने मुंबईत दहशतवादी हल्ला केला. ही घटना
  • 26/11 म्हणून ओळखली जाते.
  • 2011 : मंगळ विज्ञान प्रयोगशाळेने क्युरिऑसिटी रोव्हरसह मंगळावर प्रक्षेपित केले
  • 2015 : पहिला संविधान दिन साजरा केला
  • 2018 : रोबोटिक प्रोब इनसाइट मंगळावरील एलिशिअम प्लानिटियावर उतरले.
राजकारणचे नवे पर्व झाले सुरु; एकटेच पडले राजकीय नेते शशी थरुर

26 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1885 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1975)
  • 1890 : ‘सुनीतिकुमार चटर्जी’ – भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1977)
  • 1898 : ‘कार्ल झीगलर’ नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ यांचा जन्म.
  • 1902 : ‘मॉरिस मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 1971)
  • 1904 : ‘के. डी. सेठना’ – भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 2011)
  • 1991 : ‘राम शरण शर्मा’ – भारतीय इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 2011)
  • 1921 : ‘व्हर्गिस कुरियन’ – भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2012)
  • 1923 : ‘राजाराम दत्तात्रय ठाकूर’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 1975 – मुंबई)
  • 1923 : ‘व्ही. के. मूर्ति’ – भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2014)
  • 1924 : ‘जसुभाई पटेल’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1926 : ‘रवी रे’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते यांचा जन्म.
  • 1938 : ‘रॉडनी जोरी’ – ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ यांचा जन्म.
  • 1939 : ‘टीना टर्नर’ – अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका यांचा जन्म.
  • 1949 : ‘मारी अल्कातीरी’ – पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1954 : ‘वेल्लुपल्ली प्रभाकरन’ – एल. टी. टी. ई. चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 2009)
  • 1961 : ‘करण बिलिमोरिया’ – कोबरा बीयरचे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1972 : ‘अर्जुन रामपाल’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1983 : ‘क्रिस ह्यूजेस’ – फेसबुकचे सहसंस्थापक यांचा जन्म.
26 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1985 : ‘दिनकर पेंढारकर’ – यांचे निधन. (जन्म : 9 मार्च 1899)
  • 1994 : ‘भालजी पेंढारकर’ – चित्रपट महर्षी यांचे निधन. (जन्म : 2 मे 1899)
  • 2001 : ‘चंद्रकांत कृष्णाजी जगताप’ – शिल्पकार यांचे निधन.
  • 2008 : मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह 17 पोलीस कर्मचारी शहीद.
  • 2012 : ‘एम सी सी नंबुदीपदी’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 2 फेब्रुवारी 1919)
  • 2016 : ‘इव्हान मिकोयान’ – रशियन विमान मिग-29 चे सह-निर्माता आणि डिझायनर यांचे निधन.
पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Web Title: Constition day of india 2025 26 november marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Indian Constitution
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद
1

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 25 नोव्हेंबरचा इतिहास
2

सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 25 नोव्हेंबरचा इतिहास

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य
3

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास
4

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.