Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास

संत गाडगेबाबांनी धर्मातील आडंबर, जातीभेद आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवला. त्यांनी अनेक धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे आणि गोशाळा उभारल्या. साधी राहणी आणि उच्च विचार ही त्यांची जीवनशैली होती.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 10:43 AM
social worker Saint Gadgebaba Jayanti who gave the message of cleanliness marathi dinvishesh

social worker Saint Gadgebaba Jayanti who gave the message of cleanliness marathi dinvishesh

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांची आज जयंती आहे. ते राज्यातील आधुनिक विचारांचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजन्म अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि जातिभेदाविरुद्ध तीव्र ‘कीर्तनातून शिक्षण’ व स्वच्छतेचा संदेश देत ‘माणसातच देव’ शोधा असा मोलाचा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला. हातात झाडू आणि डोक्यावर गाडगे (माठ) घेऊन ते गावोगावी फिरत आणि रस्ते, परिसर स्वच्छ करत असत. (Dinvishesh)

23 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1763: गयानामध्ये बर्बिस गुलाम उठाव: दक्षिण अमेरिकेतील पहिला मोठा गुलाम उठाव.
  • 1854: दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेटचे अधिकृत स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.
  • 1934: लिओपोल्ड तिसरा बेल्जियमचा राजा बनला.
  • 1941: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी पहिल्यांदाच प्लुटोनियम घटक वेगळे केले.
  • 1947: आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO) ची स्थापना.
  • 1954: पिट्सबर्गमध्ये साल्क लसीने पोलिओ विरूद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू झाले.
  • 1966: सीरियामध्ये लष्करी उठाव.
  • 1987: सुपरनोव्हा 1987अ दिसला.
  • 1997: रशियाच्या मीर अंतराळ स्थानकात आग लागली.
हे देखील वाचा : जागतिक शांतता आणि भारताची भूमिका! ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणारा 23 फेब्रुवारीचा हा खास दिवस

23 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1876: ‘संत गाडगे महाराज’ यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1956)
  • 1913: ‘पी. सी. सरकार’ – जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1971)
  • 1957: ‘येरेन नायडू’ – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 नोव्हेंबर 2012)
  • 1965: ‘अशोक कामटे’ – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 2008)
  • 1954: ‘व्हिक्टर युश्चेन्को’ – युक्रेन देशाचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949: ‘मार्क गार्न्यु’ – पहिले कॅनेडियन अंतराळवीर, राजकारणी यांचा जन्म.
  • 1924: ‘ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक’ – नोबेल पारितोषिक विजेते, दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 मे 1998)
हे देखील वाचा : AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

23 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1777: ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1777)
  • 1792: ‘सर जोशुआ रेनॉल्ड्स’ – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 जुलै 1723)
  • 1904: ‘महेन्द्र लाल सरकार’ – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1833)
  • 1944: ‘लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1863)
  • 1969: ‘मधुबाला’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1933)
  • 1998: ‘रमण लांबा’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1960)
  • 2000: ‘वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे’ – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक यांचे निधन.
  • 2004: ‘सिकंदर बख्त’ – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1918)
  • 2004: ‘विजय आनंद’ – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1934)
  • 2013: ‘लोटिका सरकार’ – भारतीय वकील यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1923)

Web Title: Social worker saint gadgebaba jayanti who gave the message of cleanliness marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास
2

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.