Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : हरित क्रांतीचे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांनी देशाची सूत्रे हाती घेतली; जाणून घ्या ०९ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज ०९ जून जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आज दिवशी भारताच्या इतिहासतही एक महत्त्वपूर्ण घटना घडली. ०९ जून १९६४ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपल्या अल्शा कारकिर्दीत भारताला भारत-पाक युद्धा विजय मिळवून दिला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 08:37 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : ९ जून १९६४ रोजी लाल बहादुर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून सुत्रे हाती घेतली. १९६६ पर्यंत त्यांनी पंतप्रधान पद भूषवले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले होते. या काळजीवाहून सरकारचे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांनी ९ जून रोजी देशाची सुत्रे लाल बहादूर शास्त्रींच्या हाती. दिली. शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ मध्ये झाला होता. जय जवान जय किसान हा त्यांचा नारा. त्यांनी महात्मा गांधींच्या ब्रिटिशांविरोधी असहकार चळवळीत सहभाग घेतला होता. ज्यामुळे त्यांना १९२१ मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. परंतु त्यांनी धैर्याने लढा दिला. विशेष करुन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हरित क्रांतीचा पाया रचला. ज्यामुळे भारत आज अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी देश बनला आहे.

09 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

68 :68 : रोमन सम्राट नीरोने आत्महत्या केली.
1665 : मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
1696 : तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.
1700 : दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
1900 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.
1923 : बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
1931 : रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अवकाश प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
1934 : डोनाल्ड डक प्रथम द वाईज लिटल मुर्नमध्ये दिसले.
1935 : एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
1946 : राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. हे कोणत्याही देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे राजे आहेत.
1964 : लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
1970 : ॲनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या महिला जनरल बनल्या.
1974 : सोव्हिएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
1975 : 1975 : हाऊस ऑफ कॉमन्सच्या कामकाजाचे ब्रिटनमधील दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
1997 : रशियन बनावटीचे सुखोई-30K विमान भारतीय हवाई दलात सामील झाले.
2001 : भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
2004 : कॅसिनी-ह्युजेन्स अंतराळयान शनीचा चंद्र फोबीजवळून गेले.
2006 : 18व्या फिफा विश्वचषकाला म्युनिक, जर्मनी येथे सुरुवात झाली.
2007 : बांगलादेशातील चितगाव येथे भूस्खलनात 130 लोकांचा मृत्यू झाला.

Dinvishesh : इस्लामचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगबंर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०८ जूनचा इतिहास

09 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1672 : ‘पीटर द ग्रेट (पहिला)’ – रशियाचा झार यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1725)
1845 : ‘गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड’ – भारताचे 36वे गव्हर्नर-जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1914)
1897 : ‘रामप्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचा जन्म.
1912 : ‘वसंत देसाई’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 22 डिसेंबर 1975)
1931 : ‘नंदिनी सत्पथी’ – भारतीय लेखक व राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 2006)
1949 : ‘किरण बेदी’ – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी यांचा जन्म.
1977 : ‘अमिशा पटेल’ – अभिनेत्री यांचा जन्म.
1981 : ‘अनुष्का शंकर’ – इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार यांचा जन्म.
1985 : ‘सोनम कपूर’ – अभिनेत्री यांचा जन्म.

09 जून रोजी मृत्यू दिनविशेष

68 : 68 ई.पुर्व: ‘नीरो’ – रोमन सम्राट यांनी आत्महत्या केली. (जन्म: 15 डिसेंबर 37)
1716 : ‘बंदा सिंग बहादूर’ – शिख सेनापती यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1670)
1834 : ‘पं. विल्यम केरी’ – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1761)
1870 : ‘चार्ल्स डिकन्स’ – इंग्लिश कादंबरीकार व लेखक यांचे निधन. (जन्म : 7 फेब्रुवारी 18 1 2)
1900 : ‘बिरसा मुंडा’ – आदिवासी स्वातंत्र्यसैनिक यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: 15 नोव्हेंबर 1875)
1946 : ‘आनंद महिडोल’ तथा ‘राम (सातवा)’ – थायलँडचा राजा यांचे निधन. (जन्म: 20 सप्टेंबर 1925)
1988 : ‘गणेश भास्कर अभ्यंकर’ ऊर्फ ‘विवेक’ – अभिनेते यांचे निधन.
1993 : ‘सत्येन बोस’ – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1916)
1995 : ‘प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू’ ऊर्फ ‘एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते यांचे निधन.(जन्म: 7 नोव्हेंबर 1900)
1997 : ‘मिहिर सेन’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय यांचे निधन.
2011 : ‘मकबूल फिदा हुसेन’ – चित्रकार व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1915)

Dinvishesh : सुरक्षित आणि स्वच्छ अन्नाबाबात जनजागृतीचा दिवस; जाणून घ्या ०७ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 09 june lal bahadur shastri took charge as second prime minister of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास
1

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास
2

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
3

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.