Dinvishesh : इस्लामचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगबंर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०८ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज इस्लाम धर्माचे संस्थापक ज्यांना अल्लाहचे दूत मानले जाते ते हजरत मुहम्मद पैगंबर यांचे निधन झाले होते. त्यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला होता. दरवर्षी त्यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून मुस्लिम बांधवांमध्ये साजरी केली जाते. इस्लामच्या मान्यतेनुसार, अल्लाहने त्यांच्यामदतीने कुराण हा पवित्र धर्मग्रंथ मानवापर्यंत पोहोचवले असे मानले जाते. त्यांनी इस्लामिक तत्वज्ञानानुसार, शांतत, दया, समानता, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. यामुळे त्यांना नबी आणि रसूल या उपाधीही देण्यात आल्या आहेत. त्यांची शिकवण आजही जगभरातील कोट्यावधी मुस्लिमांच्या जीवनात दिसून येते.
08 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
08 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






