Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज १२ जून, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आजच्या दिवशी मराठी साहित्यविश्वातील लोकप्रिय व्यक्तीमत्त्व पु. ल. देशांपांडे यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाला मोठा धक्का बसला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 08:37 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज मराठी साहित्यविश्वातीवल अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. त्यांना भाई किंवा पुल या नावानेही ओळखले जायचे. ते लेखक, विनोदीकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि संगतीकार अशा विविक्ष क्षेत्रांत पारंगत होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीनै आणि जिवंत व्यक्तिचित्रांनी मराठी रसिकांना वेड लागवेल. दूरदर्शनच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत घेण्याचा मान त्यांना मिळाला होता. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ या त्यांच्या साहित्यकृती आजही लोकप्रिय आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

12 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1896 : जे.टी. हर्न प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.
  • 1898 : फिलीपिन्सने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.
  • 1913 : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म रिलीज़ झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलला शरणागती पत्करली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने वापरलेला पहिला फ्लाइंग बॉब लंडनला धडकला.
  • 1964 : वर्णभेद विरोधी नेते नेल्सन मंडेला यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • 1975 : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली.
  • 1993 : पृथ्वीक्षेपणास्त्राची 11 वी चाचणी यशस्वी.
  • 1996 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केले.
  • 2001 : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
  • 2002 : जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.
Dinvishesh : भारतीय स्वातंत्र सेनानी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ११ जूनचा इतिहास

12 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 499 : 499 ई.पुर्व : ‘आर्यभट्ट’ – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1894 : ‘पुरुषोत्तम बापट’ – बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1991)
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ – लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 2012)
  • 1924 : ‘जॉर्ज बुश’ – अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ लेखक पत्रकार यांचा जन्म.
  • 1957 : ‘जावेद मियाँदाद’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1972 : ‘भालचंद्र कदम’ – लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1985 : ‘ब्लॅक रॉस’ – मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
12 जून रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1964 : ‘कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी’ – मराठी भाषेचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1892 – इस्लामपूर, सांगली)
  • 1976 : ‘गोपीनाथ कविराज’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान यांचे निधन.
  • 1978: ‘गुओ मोरुओ’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार यांचे निधन.
  • 1981 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1901)
  • 1983 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1902)
  • 2000 : ‘पु.ल. देशपांडे’ – मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1919)
  • 2003 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1916)
  • 2015 : ‘नेकचंद सैनी’ – भारतीय मूर्तिकार यांचे निधन.(जन्म: 15 डिसेंबर 1924)

Web Title: Dinvishesh 12 june pu la deshpande death anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.